RRR Wins Golden Globe Award For Best Original Song For Naatu Naatu | RRR ने Naatu Naatu साठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला |
गोल्डन ब्लॉक पुरस्कारानंतर तेलगू चित्रपट RRR ला आता क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड 2023 मध्ये बेस्ट फॉरेन लँग्वेज मिळालेला आहे. तसंच नाटून या गाण्याला सुद्धा बेस्ट ओरिजनल सॉंग्स चा अवार्ड मिळालेला आहे. क्रिटिक्स चॉईस याची माहिती देण्यात आली असून क्रिटिक्स चॉईस मूवी अवॉर्ड अमेरिका आणि कॅनडा क्रिटिक्स चॉईस असोसिएशन कडून दिले जातात. तसेच दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या अवॉर्ड मध्ये जगभरात प्रदर्शित झालेल्या सिनेमा गाणी आणि कलाकृतींना सन्मानित केला जात आहे. तसेच नाटू नाटू या प्रसिद्ध गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉंग हा गोल्डन ग्लोबलचा पुरस्कार देखील यावर्षी मिळाला आहे. तेलगू सिनेमा RRR मधल्या नाटू नाटू या प्रसिद्ध बेस्ट ओरिजनल सॉंग हा गोल्डन ग्रुपचा पुरस्कार देखील मिळाला आहे. आपण सर्वांना माहिती आहे की, गेले काही महिने हे गाणं अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालं आहे. नाटू नाटू म्हणजेच आपल्याला हिंदीमध्ये (नाचो-नाचो) असे म्हणू शकतो. या गाण्याला NTR व रामचरण यांच्यामुळे एक वेगळीच झेप घेता आली हे गाणं कशाप्रकारे तयार झालं? व ते पडद्यावर येण्याआधी या सिनेमाचे दिग्दर्शक S.S. राजामौली तसेच संगीत दिग्दर्शक किरावांनी आणि गीतकार चंद्र बोस यांच्या डोक्यात काय सुरू होतं. आता आपण ते येथे जाणून घेऊ नेमकं काय होतं त्यांच्या डोक्यात. आता आपण पाहूया….
ओरिजनल सॉंग विभाग म्हणजे काय ?
पूर्ण सॉंग म्हणजे असं गाणं गीते आधीपासूनच प्रचलित असलेल्या एखाद्या गाण्याची कॉपी नसेल तर अशा गाण्याला ओरिजनल सॉंग असे म्हटले जाते व तसेच त्या गाण्याला पूर्वीच्या कोणत्याही गाण्याची चाल अर्थ शब्दप्रभाव असता कामा नये यालाच ओरिजनल सॉंग असे म्हणतात या विभागामध्ये 81 गाण्याची निवड झाली असून यातील पंधरा गाणी ऍडव्हान्स कॅटेगिरी मध्ये होती तसेच त्यामध्ये तेलगू फिल्म मधला नाटूनाटू चाही समावेश होता त्यांच्या स्पर्धेत अवतार द वे ऑफ वॉटर या सिनेमातील नथिंग इज लास्ट (You Give me strength ) हे गाणं होतं आता हे गाणं आलं कुठून? आता आपण सर्वांना माहिती आहे की नाटक हे लोकप्रिय गाणं आहे व तसेच आता हे जाहीर सुद्धा झालेला आहे. व तसेच एन टी आर जुनियर आणि रामचरण हे दोघेही तेलगू सिनेमासृष्टीतील चांगले नृत्य करणारे अभिनेते आहेत हे दिग्दर्शक एस एस राजा माऊली यांच्या डोक्यात होतं वया दोन्ही अभिनेत्यांनी आपापल्या पद्धतीने अनेक वेळा आपली पात्रता सिद्ध करून दाखवलेली आहे आता त्यांना एकत्र नसताना दाखवलं तर चांगलंच होईल त्यांना असं वाटत होतं की त्या दोघांच्या एकत्र नृत्यामुळे प्रेक्षकांचा आनंद उंचावून तो एका चांगल्या नव्या पातळीवर नेता येईल ही ही कल्पना राजा माऊली यांनी संगीतकार किरावांनी यांना सांगितले.
किरावानी यांनी बोलताना असे सांगितले दोन नर्तक एकमेकांशी स्पर्धा करत नाचत आहेत असं मला गाणं हवं आहे असे S.S. राजामौली यांनी सांगितलं होतं व तसेच हे देखील सांगितलं की गाणं लिहिण्यासाठी मी चंद्र बोस यांची निवड केली दोन अभिनेते आपल्या नृत्याचा आधारावर उत्साह जोश निर्माण करू शकतील व तसेच ते सिनेमात 1920 च्या काळातल्या घटना भोवती फिरत राहावं हे लक्षात ठेवला पाहिजे. त्यामुळे शब्द सुद्धा त्याच काळातले असले पाहिजे. याची काळजी घ्या असं चंद्र बोस यांना सांगितला. गाणं तयार करण्यामागचा काळ: दिग्दर्शक S.S. राजामौली , किरावाणी आणि चंद्र बोस यांनी या गाण्यावर 17 जानेवारी 2020 पासून काम करण्यास सुरुवात केली होती व तसेच हे काम हैदराबाद मध्ये ॲल्युमिनियम फॅक्टरीत आर .आर.आर.च्या ऑफिसमध्ये सुरू करण्यात आलं होतं चंद्र बोस एकदा आपल्या गाडीत बसले तेव्हा त्यांच्या डोक्यात राजा मुली आणि किरावांनी यांनी दिलेल्या आदेश होते व त्यांची गाडी जुबिली हिल्स च्या दिशेने वेगात जात होती चंद्र बोस यांचे हात स्टेरिंग वर होते परंतु डोक्यात गाण्याच्याच विचार चालू होता त्यावेळी त्यांच्या डोक्यात नाटूनाटू हे शब्द आले परंतु फक्त शब्दांनी काही कोणती धून तयार झाली नव्हती त्यांनी त्याला सहा आठ बीडच्या टेम्पोमध्ये गुंफले. वर्षांपूर्वी किरावाणी यांनी चंद्र बोस यांना एक सल्ला दिला होता जर लोकांमध्ये जोश निर्माण करायचा असेल तर गाणं या चालीत गुंतला पाहिजे नाटूनाटू या गाण्यात मुख्य अभिनेता आपल्या नृत्य कौशल्याचं प्रदर्शन करतो त्यासाठीच चंद्र बोस यांनी असं गाणं बनवलं आणि लगेचच दोन दिवसात त्यांनी गाण्याचे तीन कळवे बनवले आणि किरावांनी यांना भेटायला गेले.
ते साधारणत असं गाणं आहे
पोलमगट्टू धुम्मूलोना पोटलागिट्टा धूकिनट्टू
पोलेरम्मा जातारालो पोथाराजू ओगिनट्टू
किरुसेप्पुलू एसिकोनि कारासामू सेसिनट्टू
मारिसेट्टू निदालोना कुरागुम्पू कोडिनट्टू
दोन दिवसांत 90 टक्के गाणं पूर्ण झालं
हे गाणं तयार करण्यासाठी 19 महिने लागले. चंद्र बोस आणि किरावानी या काळात पूर्ण वेळ गाण्याची चर्चा करीत राहिले.
सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे चित्र या सिनेमात भीम ज्युनिअर एन टी आर च पात्र तेलंगणा मधलं आहे. तसेच राम म्हणजेच रामचरण पात्र आंध्र प्रदेशातला आहे. त्यामुळे या प्रदेशात 1920 शतकातल्या भाषांमधील शब्द या गाण्यात निवडले आहेत. जसं की’मिरापा टोक्कु’ म्हणजेच लाल मिरचीची पूड व ‘दुमुकुल्लदतम’ म्हणजेच वर-खाली उड्या मारणं हे शब्द तेलंगणमध्ये फार लोकप्रिय आहेत. त्याकाळी तेलंगणमध्ये मुख्य अन्न जोंधळा होतं होती . त्याच्याबरोबर लाल मिरचीची चटणी खाल्ली जायची.
चंद्र बोस यांना असं वाटतं की जिथे शब्द विलीन होतील आणि त्यावर दृश्याचा ताबा असेल अशी स्थिती म्हणजे गाणं त्यांच्या या वाक्य वरून हे गाणं पूर्णपणे बसत होतं. तेलगूमध्ये अनेक प्रकारचे लोककथा आहेत. त्यातील पात्रांचाही गाण्यासाठी आधार घेतला गेला आहे. व तसेच हे गाणं कालभैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी गायलं आहे. तसेच युक्रेनमध्ये या फिल्मचा चित्रीकरण नाटूनाटू गाण्यांना NTR आणि रामचरण दोघांनी नृत्याची परीक्षा घेतली असं म्हणता येईल. आणि या गाण्यावर नृत्य दिग्दर्शक प्रेम रक्षित यांनी या गाण्यासाठी 95 टेप्स कंपोज केल्या व तसेच सिग्नेचर या स्टेप साठी त्यांनी 30 प्रकार तयार केले. रामचरण हात पकडून नाचत आहेत त्यासाठी विशेष काम केलं ते व्यवस्थित येण्यासाठी त्यांनी 18 टेक घेण्यात आले होते. मात्र एडिटिंग मध्ये दुसऱ्या टेकला फायनल केलं गेलं असं फिल्मच्या युनिटने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटल आहे. या गाण्याची शूटिंग युक्रेंच्या राष्ट्रपती भावना बाहेर चित्रीत केलं आहे व चित्रीकरण सुरू असताना S.S. राजमौली आणि चिरामणी यांनी गाण्याच्या शेवटी वेळेवरच कडवं बदलण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस गायक चंद्र बोस पुष्पा या सिनेमाच्या कामात गुंतलेले होते. त्यावेळी त्यांच्याशी कॉन्फरन्स कॉल करण्यात आला व बदल केला गेला आणि हे गाणं पूर्ण व्हायला 19 महिने लागले आणि शेवटचं जे कडवं बदललं ते फक्त पंधरा मिनिटात त्या गाण्यात बदल करून रेकॉर्ड करण्यात आलं आणि शूट पूर्ण करण्यात आला.