|Shaikshanik Dhoran Jahir ; 10 cha Varg ‘Board’ Mhanun Raddh,| शैक्षणिक धोरण जाहीर ;१०वी वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द.|

|Shaikshanik Dhoran Jahir ; 10 cha Varg ‘Board’ Mhanun Raddh,| शैक्षणिक धोरण जाहीर ;१०वी वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द.| : विद्यार्ध्यांसाठी एक आनंदाची म्हणव की , दुखाची बातमी! सर्व विद्यार्ध्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे, ती म्हणजे 10 वी चा वर्ग “बोर्ड” म्हणून रद्द करण्यात आला.  नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाले आणि आता ते २०२२-२३  या शैक्षणिक वर्षासाठी लागु होईल व यापुढे 10 वी हा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द करण्यात येईल असे जाहीर करण्यात आल आहे, व तसेच या पुढे १२ वी हा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून होईल. आता या पुढे 10 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्ध्याची जी परीक्षा होणार आहे ती ‘बोर्ड’ म्हणून होणार नाही, आणि पदवीधर विध्यार्ध्यांसाठी एक shocking news आहे ती पाहण्यासाठी खालील क्लिक वर click करा

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहिती साठी येथे click करा.

See also  Indian Army Recruitment 2022 | सैन्यदलात भरतीची संधी

Leave a Comment