Chief Minister Solar Agriculture Pump Scheme Maharashtra | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या वेबसाईटवर मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी शासनाकडून आलेली आहे. ही योजना शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या नवीन योजनेच्या मार्फत शेतकरी मित्रांना मोटर पंप घेण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे आणि या अनुदाना मार्फत आता शेताला पाणी मिळणार आहे.

चला तर मित्रांनो पुढे अधिक माहिती पाहूया या योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर ?

हे शेतकरी मित्र आहेत पात्र .

या आधी शेतकरी मित्रांनी कोणत्याही पोखरा योजनेमधील योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

ज्या शेतकरी मित्रांकडे पाण्याचा साठा हा उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

शेती करणारा अर्जदार व्यक्ती हा सरकारी नोकरीमध्ये नसावा तरच तो या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.

योजनेमार्फत अनुदान किती मिळणार आहे ?

विद्युत पंप खरेदी करण्यासाठी शेतकरी मित्रांना पुढील प्रमाणे अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेत असताना 75 टक्के अनुदान मिळणार आहे. योजनेच्या मार्फत आता 75 टक्के अनुदान मिळून बाकी शेतकरी मित्राला भरावे लागणार आहे धन्यवाद !

See also  Pradhanamantri Swaadhar Yojana 2022 | प्रधान मंत्री स्वाधार योजना २०२२

Leave a Comment