Gharkul Yojana Yadi 2023 | घरकुल योजना यादी 2023

घरकुल योजना यादी 2023

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या वेबसाईट वरती मित्रांनो काही दिवसांपूर्वीच घरकुल योजनेसाठी अर्ज भरण्यात आले होते. आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी यासाठी अर्ज केले होते. तर आता या योजनेच्या माध्यमातून भरलेल्या अर्जावर यादी जाहीर झाले आहे. घरकुल योजनेसाठी आता शासनाकडून याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

तर मित्रांनो तुम्ही लवकर तुमचे नाव यादीमध्ये चेक करा. आणि आता चेक करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज सुद्धा नाही कारण तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरी बसून ऑनलाईन पद्धतीने हे यादी बघू शकता. चला तर मित्रांनो पुढे पाहूया कशा पद्धतीने तुम्ही

मोबाईल मध्ये ही यादी चेक करू शकता.

यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ब्राउझर ओपन करावे लागणार आहे.

यानंतर घरकुल योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा तेथे गेल्यानंतर तुम्हाला ऑल स्टेटस हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

आता आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य निवडा. मित्रांनो राज्य निवडल्यानंतर तुमचा जिल्हा हा निवडा.

यानंतर खाली तालुका निवडण्यासाठी सांगितले जाणार आहे तर तालुका निवडा. त्यानंतर आपले गाव निवडावे गाव निवडल्यानंतर खाली तुम्हाला कॅपच्या कोड दिसेल रिकाम्या ठिकाणी बरोबर टाकावा.

मित्रांनो यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला आता तुमच्या गावातील घरकुल योजनेची यादी दिसणार आहे तर अशा पद्धतीने आपण प्रक्रिया केल्यास फक्त पाच मिनिटांमध्येच आपण यादी पाहू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातली घरकुल यादी पाहू शकता.
धन्यवाद !

See also  Swachh Bharat Mission 2023 | स्वच्छ भारत मिशन 2023

Leave a Comment