Ration Card New Rules In Maharashtra Marathi | रेशन कार्ड महाराष्ट्रातील नवीन नियम मराठी

रेशन कार्ड महाराष्ट्रातील नवीन नियम

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या वेबसाईट वरती मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एक खास बातमी घेऊन आलो आहोत आणि ही बातमी सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची आहे. मित्रांनो सध्या मोठ्या प्रमाणावर रेशन कार्ड हे बंद करण्यात आलेले आहेत आणि काही नागरिकांचे बंध सुद्धा होणार आहेत तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही पुढील फॉर्म भरला नाही तर तुमचेही रेशन कार्ड हे बंद होणार आहे. आणि तुम्हाला रेशन मिळणे हे बंद होईल.

आपल्या देशातील आर्थिक कमजोर असलेल्या गटाला रेशन कार्ड च्या माध्यमातून रेशन दिले जाते. आणि मित्रांनो हे रेशन जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या रेशन कार्ड हे सुरू राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे पुढील काम करणे गरजेचे आहे .

आता पुढील नागरिकांचे रेशन कार्ड हे बंद होणार आहे.

तर मित्रांनो ज्यांच्याकडे गाडी ट्रॅक्टर किंवा आणखीनही कोणते वाहन आहे तर अशा नागरिकांचे रेशन आता बंद होणार आहे. स्वतःच्या कमाईतून घेतलेला शंभर चौरस मीटरचा जर फ्लॅट असेल किंवा प्लॉट असेल तरीही आता तुमचे रेशन बंद होणार आहे.

ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख असेल किंवा जे शहरांमध्ये नागरिक राहतात त्यांचे तीन लाख असेल तर अशांनी आता आपले रेशन कार्ड हे तहसील कार्यालयामध्ये जाऊन जमा करायचे आहे असे निर्देश शासनाकडून देण्यात आले होते.

तर मित्रांनो आपल्याला राशन चालू ठेवण्यासाठी एक अर्ज मिळणार आहे. तो अर्ज भरून हा तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा आहे अथवा जवळील तुमच्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये जमा करायचा आहे तर याने आपल्या रेशन कार्ड चालू राहण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद !

See also  Police Arrested Todi Who Broke The ATM in Akola | अकोल्यात ATM फोडणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली |

Leave a Comment