Facebook Marketplace | फेसबुक मार्केटप्लेस | नमस्कार मित्रांनो , आपण सर्वांचे स्वागत आहे बातमी मराठी या ब्लॉगमध्ये आज आपण या बातमीमध्ये बघणार आहोत फेसबुक कंपनीची पॅरेट कंपनी मेटा कंपनीचे झाले खूप मोठे नुकसान आता ते नुकसान कसे झाले व कोणत्या कारणामुळे झाले आपण हे या बातमीमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत.
Facebook Company Suffered Huge Losses | फेसबुक कंपनीचे मोठे नुकसान झाले :
फेसबुक कंपनीसाठी अत्यंत दुर्दैवी राहिलेला काळ :
2022 यावर्षी फेसबुक कंपनीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. फेसबुक पॅरेट कंपनी मेटा सतत घसरत जात आहे. या कंपनीला जाहिरातीमध्ये हे खूप मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या कंपनीचा महसूल हा फारच कमी होत आहे. तिसरी ती माही रिझल्ट(Result) वेळेस कंपनी ही खूपच कुंकवाच झाली आहे आणि कंपनीचा रिझल्ट देखील मिठावर्स हा प्रति वर्ष 10 मिलियन डॉलर खर्चेवर योजनावर प्रश्न उभे राहिलेले आहेत व तसेच मेटा कंपनीचे शेअर मध्ये खूपच प्रमाणात घसरण देखील झालेली आहे 2016 नंतर आता खूपच कमी किमतीचे मेटा कंपनीचे शेअर झालेले आहेत हो या कंपनीच्या आलेल्या घसरण मुळे कंपनीला आर्थिक नुकसान देखील होत आहे त्यामुळे मेटा कंपनीचे शेअर खूपच घसरत आहेत आणि आता या मार्केटमध्ये 25% शेअरची किंमत कमी झाली त्यामुळे आता गुरुवारी मेटा कंपनीचे शहर हे फक्त दहा डॉलर प्रतिशर पेक्षा पण कमी झाले होते त्यामुळे त्या कंपनीमध्ये ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली होती त्यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि गुंतवणूक लोकांनी देखील भीती व्यक्त केली फेसबुक कंपनीची पॅरेट कंपनी म्हणजेच मेटा या कंपनीमुळे ज्यांनी त्यामध्ये गुंतवणूक केली होती त्यांचे देखील खूप नुकसान झालेले आहे उनुकदारांना खूप मोठी घसरण बघायला मिळत आहे व सध्या गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे सर्वत्र गुंतवणूकदार हे चिंतेत आहेत.
फेसबुक मेटा कंपनी शेअर डाउन :
वरील माहिती मध्ये आपण पाहलंच आहे की कंपनीचा महसुला लगातार खाली घसरत जात आहे आणि त्यामुळे कंपनीला आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होत आहे कंपनीचे मेटा शहर हे खूपच मोठ्या प्रमाणात घसरत आहेत त्यामुळे कंपनीने केलेली मोठ्या प्रकारे जाहिरातीचा देखील चांगलाच परिणाम झाला नसल्यामुळे जाहिरातीमध्ये झालेल्या आर्थिक खर्चामुळे कंपनीला देखील खूप मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे व यामुळेच कंपनीला चांगले आर्थिक नुकसान झाले आहे.
फेसबुक कंपनीची पेरेंट कंपनी मिठाला नुकसान :
कंपनीचा मेटा महसूल हा तिसरा ती माहिती 29.01 बिलियन डॉलर्स वरून चार पटीने घसरून हा 27.71 बिलियन डॉलर्स झाला आहे परंतु एक्सपर्ट चे असे म्हणणे आहे की जरी कंपनी घाटामध्ये गेली तरीसुद्धा कंपनीला आणखी जास्त प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे परंतु चिंता जास्त प्रमाणात वाढलेली नाही कारण कंपनीचा महसुला कमी देखील होऊ शकतो या कंपनीने त्याचे चौथी टीमहा यांचा महसूल 30 अरब डॉलर पासून ते 32.5 अरब डॉलर सेल्सचा अनुमान हा कंपनीने देखील जाहीर केला आहे.
कंपनीचे जर निव्वळ उत्पादन बघितले तर :
आपण जर कंपनीचे निव्वळ उत्पादन बघितले तर कंपनीने 4.4 अरब डॉलर आहे बेटा कंपनीचे निवळ वाचून हे 52 टक्क्यांनी घसरलेले आहे त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही खूप चिंतेची आणि अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे याआधी देखील पहिल्या कंपनीचा दुसरी ती माही मधील कंपनीचे महसूल हा एक टक्क्यांनी घटला होता फेसबुक कंपनीचे संस्थापक मार्ग झुकरबर्ग यांनी एका भाषेमध्ये असेल सांगितले आहे की आम्ही सध्याच्या काळामध्ये महसूलच्या मोर्चावर शंकांचा सामना देखील करत आहोत कारण कंपनीत वर खूप आर्थिक संकट देखील आलेले आहे असे मार्क झुकरबर्क यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेल्या आहे.
कोणत्या कारणामुळे मेटॅश कंपनीचे शेअर तुटले :
मेटा कंपनीचे शेअर तुटण्याचे हे कारण आहे की कुमकुमही निकालानंतर कंपनीचे शेअर हे फक्त एकोणवीस टक्के घट देखील यांच्यामध्ये झालेली आहे यावर्षी मेटा कंपनीचा शेअर हा 68% पेक्षा जास्त गट देखील शेअर मध्ये झालेला आहे आणि याच कारणामुळे कंपनीला खूप मोठे नुकसान झालेले आहे कंपनीने असे सांगितले आहे की तिसरे कॉटर मध्ये फ्लेक्स शिफ्ट ने फेसबुकला रोजचे वापर करण्याची संख्याही 1.984 अरब इतकी होती ते म्हणजे पहिल्या ती माहिती पेक्षा एक पॉईंट सहा करोड ने जास्त आहे.
टॉप 20 कंपनीच्या यादीतून बाहेर झाली मेटा कंपनी :
अमेरिकेतील टॉप-20 धनवान कंपनीच्या यादीतून आता ही कंपनी बाहेर झाली फेसबुकची पेरेंट कंपनी मिठाई अमेरिकेतील टॉप ट्वेंटी श्रीमंत कंपन्यांच्या यादीमध्ये होती परंतु आता या लॉसेसमुळे ती कंपनी बाहेर झाली कारण या कंपनीला खूप मोठे आर्थिक नुकसान झालेल्या आहे व तसेच कंपनीचे शेअर देखील यांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे मेटा कंपनी ही मागील पाच वर्षापासून टॉप फाईव्ह श्रीमंत कंपनीच्या यादीमध्ये होती आणि कंपनीच्या मार्केट कॅफे एक खराब डॉलर पेक्षा जास्त होते मात्र आता कंपनीचे आर्थिक स्थिती ही खूपच खचून गेल्यासारखे झाले आता ही कंपनी 270 अरब डॉलर पर्यंत आलेली आहे त्यामुळे फेसबुक कंपनी ही अमेरिकेतील 20 श्रीमंत कंपनीच्या यादीतून बाहेर आहे.
मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीवर झालेला परिणाम:
आपण सर्वांना माहितीच आहे की फेसबुक कंपनीचे CEO (chief executive officer) म्हणजेच संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीवर देखील खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे या कंपनीला झालेला आर्थिक नुकसानीमुळे ही कंपनीचे संस्थापक यांनाही या नुकसानाचा सामना करावा लागत आहे मार्क झुकरबर्ग हे जगातील टॉप ट्वेंटी श्रीमंताच्या यादीतून बाहेर देखील झालेले आहेत आणि आता मार्क झुकरबर्ग हे 23व्या क्रमांकावर आलेले आहेत हे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे जे की आधी टॉप थ्री मध्ये होते परंतु फेसबुकची पेरेंट कंपनी बेटावरील आर्थिक नुकसानीमुळे मार्क यांना देखील या नुकसानीमुळे खूप जास्त प्रमाणात तोटा झालेला आहे.
तर मित्रांनो मी दिलेल्या माहिt तुम्हाला सर्वांना आवडले असेल तर तुम्ही ही माहिती इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती कळेल धन्यवाद….
संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा.