Yoga Teacher PMC Recruitment 2022 | पुणे महानगरपालिकेत योगशिक्षक पदाच्या 54 जागांसाठी भरती

Yoga Teacher PMC Recruitment 2022 – मित्रांनो पुणे महानगरपालिकेत योगशिक्षक पदाच्या 54 जागांसाठी भरती निघालेली आहे. पदासाठीची पात्रता (Qualifications), नोकरीचे ठिकाण (Job City), वयाची अट (Age Limit), फी (Fee) थेट मुलाखत दिनांक ( Direct Via-Va Date)  व जाहिरात याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे बघूया.

पदाचे नाव

‘योगशिक्षक’

एकूण जागा

54

वयाची अट

18 ते 45 वर्षे

शैक्षणिक पात्रता

10वी उत्तीर्ण व योगशिक्षक प्रमाणपत्र

फी – नाही

मुलाखतीचे ठिकाण

इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कार्पोरेशन, सर्वे नंबर 770/3, बकरे वेन्यू, गल्ली क्रमांक 7 कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे – 411005

वेबसाईटपहा

जाहिरातपहा

See also  Made Rich From Cow Dung, What Did This Person Do?|गाईच्या शेणान बनवलं श्रीमंत, अस काय केल या व्यक्तीने ?|

Leave a Comment