WhatsApp Tricks मित्रांनो व्हाट्सअप WhatsApp खूप लोकप्रिय आहे, त्यामुळे आपल्याला बरेच फायदे व्हाट्सअपचे आहेत आणि आणि तितकेच त्रासदायक देखील आहे. तुम्हाला माहिती असेल की एखाद्या व्यक्तीचा नंबर आपल्या व्हाट्सअप कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये सेव केला की ती व्यक्ती आपले प्रोफाईल आपले स्टेटस आपले फोटो बघू शकते.
Whatsapp Trick
बरेचदा आपण एखाद्या छोट्या कामासाठी अनोळखी व्यक्तीचा व्हाट्सअप नंबर घेतो आणि ते काम झाल्यावर आपण तो नंबर तसाच आपल्या लिस्टमध्ये सेव ठेवतो किंवा तो पडून राहतो अशा छोट्या कामासाठी नंबर आपण सेव्ह केलेला आहे त्या नंबरचा व्यक्ती आपल्या खाजगी आयुष्यामध्ये डोकावतो. त्या नंबरचा व्यक्ती आपले व्हाट्सअप स्टेटस बघू शकतो प्रोफाइल फोटो बघू शकतो. तो आपल्या पाहिजे तेवढा जवळचा नाहीये. पुढे आपल्याला त्याच्याशी काम पडेल की नाही हेही आपल्याला माहीती नसते.
म्हणून आज या लेखांमध्ये आम्ही आपल्याला व्हाट्सअप चा नंबर सेव न करता आपण समोरील व्यक्तीस व्हाट्सअप मेसेज करू शकता आणि अनोळखी व्यक्तींना आपण कसे आपल्या खाजगी माहितीपासून दूर ठेवू शकता हे सांगणार आहोत.
आपल्याला पुढील Whatsapp Trick वापरावी लागेल.
ही पद्धत वापरून तुम्ही नंबर सेव न करता त्या नंबरला व्हाट्सअप मेसेज पाठवू शकता नंबर सेव न करता व्हाट्सअप पाठवण्यासाठी पुढील ट्रिक वापरा. तुम्ही पद्धती Android आणि iOS या दोन्ही डिव्हाइसवर वापरू शकता याकरता तुम्हाला थर्ड पार्टी ॲप डाऊनलोड करण्याची सुद्धा गरज नाही.
1. प्रथम तुम्हाला तुमच्या फोनच्या ब्राउजर मध्ये जायचे आहे आणि तिथे https://wa.me/×××××××××× किंवा https://api.whatsapp.com/send?phone=×××××××××× ही लिंक paste करा.
2. वरील लिंक मध्ये ×××××××××× या जागी तुम्हाला कंट्री कोड च्या सह ज्या मोबाईल नंबर वर मेसेज पाठवायचा आहे तो टाका जसे की, उदा म्हणुन 9999999999 या या नंबर वर व्हाट्सअप चा मेसेज करण्यासाठी तुम्हाला https://api.whatsapp.com/send?phone=919999999999 अशा प्रकारची लिंग बनवावी लागेल.
3. यानंतर तुम्हाला एक व्हाट्सअपचे वेब पेज दिसेल तिथे एका हिरव्या बटनासोबत तो नंबर येणार.
4. समोर दिसत असलेल्या हिरव्या बटनावर क्लिक करता आज तुम्ही थेट व्हाट्सअप वर जा आणि तो नंबर सेव न करता व्हाट्सअप वरून तुम्हाला मेसेज करता येईल.
मित्रांनो तुम्हाला व्हाट्सअप फ्री हा लेख आवडला असेल तर प्लीज शेअर करायला विसरू नका आणि हो हा लेख कसा वाटला जरूर कमेंट करा आणि आमच्या शेतकरी Farmer आणि मराठी स्कूल Marathi School