Zomato Food Delivery | झोमॅटो फूड डिलिव्हरी |

Zomato Food Delivery | झोमॅटो फूड डिलिव्हरी | आपण सर्वांनाच माहिती आहे की भारतीय लोक हे स्वादिष्ट जेवणाची खूप आवड असते. तर यावर्षी भारतातील लोकांनी कोणत्या पदार्थाला यावर्षी जास्त ऑर्डर केले आहे.  चला तर आपण ते बघूया. तर यावर्षी झोमॅटो(Zomato) च्या रिपोर्ट कार्ड नुसार असे समोर आले की 2022 मध्ये बिर्याणीला सर्वात जास्त लोकांनी ऑर्डर केले आहे. या रिपोर्ट मध्ये महत्त्वाची गोष्ट ही की एका व्यक्तीने 2022 मध्ये तब्बल 28 लाख रुपये चा फूड ऑर्डर केले आहे. या व्यक्तीने प्रत्येक मिनिटाला 186 बिर्याणी ऑर्डर केल्या. यावर्षीच्या झोमॅटो च्या रिपोर्टनुसार असे समोर आले की ग्राहकांनी प्रत्येक मिनिटाला 186 ऑर्डर केल्या आहे. आणि झोमॅटो ऑनलाईन फूड डिलिव्हरी सिग्मेंट याला खांद्याला खांदा लावून काम करणारी स्विगी(Swiggy) फुट डिलिव्हरी याला सुद्धा सर्वात जास्त ऑर्डर ही बिर्याणीचीच भेटली आहे.  स्विगी ने 2022 मध्ये प्रत्येक मिनिटाला 127 ऑर्डर मिळाल्या आहेत अशी त्यांनी रिपोर्ट मिळाली आहे. बिर्याणी नंतरच झोमॅटो वर सर्वात जास्त आवडते फूट हा पिझ्झा राहिला आहे. लगातार सात वर्ष झाले बिर्याणीही टॉप वर आहे.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

 

 

See also  How to Call Record | फोनवर बोलताना कॉल रेकॉर्ड होतोय काय कसे ओळखाल?

Leave a Comment

error: Content is protected !!