Bombay High Court Recruitment 2022 – मुंबई उच्च न्यायालयामध्ये 76 जागांकरिता भरती निघाली आहे. पदांचा तपशील, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख व जाहिरात याविषयी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहू.
पदाचे नाव
पद क्रमांक 1. सॉफ्टवेअर प्रोग्रामर डेव्हलपर / कोडर्स
पदसंख्या 26
पद क्रमांक 2. डेटा एन्ट्री ऑपरेटर
पदसंख्या 50 .
एकूण 76 पदे
शैक्षणिक पात्रता
पद क्रमांक 1. करीता – कम्प्युटर सायन्स / एप्लीकेशन / कम्प्युटर पदवी किंवा समतुल्य व एक वर्षाचा अनुभव
पद क्रमांक 2. पदवीधर तसेच इंग्रजी टायपिंग 40 श. प्र. मी. व एम एस सी आय टी किंवा समतोल्य प्रमाणपत्र
वयाची अट
23 सप्टेंबर 2022 रोजी 21 ते 40 वर्ष दरम्यान असावे मागासवर्गीयंकरता 5 वर्षाची सूट राहील
फी – नाही
नोकरीचे ठिकाण
नागपूर, मुंबई, औरंगाबाद
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
12 ऑक्टोबर 2022 (5 वाजेपर्यंत)