Zomato Customer Care Number India | Zomato Food Delivery | Zomato अन्न वितरण |
स्विगी( Swiggy) फुट डिलिव्हरी नुसार बिर्याणी सोडून सर्वात जास्त ऑर्डर हे तंदुरी चिकन, बटर नान ,व्हेज फ्राईड राईस, पनीर मटन मसाला, चिकन फ्राइड राईस हे सुद्धा ऑर्डर आले आहेत. आणि बिर्याणी नंतरच ज्या डिशला सर्वात जास्त ऑर्डर केले आहे ती मसाला डोसा(Masala Dosa) ही पण आहे.
आता आपण बघूया अशा व्यक्तीला ज्याने एका वर्षात तब्बल 28 लाख रुपये फूड डिलिव्हरी साठी केलेला आहे