Voter Id Card Search List Download Online By Name | मतदार यादी मध्ये तुमचे नाव कसे शोधाल?

Voter Id Card Search List Download Online By Name मित्रांनो मतदान कार्ड आपल्या करता कुठे शासकीय पुरावा म्हणून आवश्यक आहे तसेच मतदान करताना आपल्याला ओळखपत्र म्हणून आपले मतदान कार्ड मतदान अधिकारी मागत असतात त्या करता सुद्धा मतदान Voting Card कार्ड आवश्यक आहे म्हणूनच आपले मतदान कार्ड खराब झाली असेल किंवा नवीन मतदान कार्ड आपल्याला डाउनलोड करायचे असेल तर या लेखामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल.

मतदार यादी कशी पहायची? Voter Search

आपले नाव मतदान यादी मध्ये आहे किंवा नाही हे आपण कसं चेक कराल त्याकरता आपल्याला काय करावे लागेल तर त्याची स्टेप बाय स्टेप माहिती या लेखामध्ये आहे.

Election Commission Of India निवडणूक आयोगाच्या www.nvsp.in या वेबसाईटवर आपल्या नावा पण चेक करू शकता किंवा शासनाचा हेल्पलाइन नंबर 1950 यावर मदत मागू शकता. तुमचे वय जर 18 वर्षे असेल आणि या देशाचे तुम्ही नागरिक असाल तर तुमचं मतदान ओळखपत्र तुम्हाला मिळते. जर लिस्ट मध्ये तुमचे नाव नसेल तर फॉर्म नंबर 6 तुम्ही भरू शकता.

वेबसाईट वर गेल्यानंतर सर्वप्रथम Sesrch in Electoral Roll यावर क्लिक करा.

त्यानंतर मुख्य पेज उघडेल यावर तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव, तुमचं वय किंवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा निर्वाचन क्षेत्र हे भरल्यानंतर एक कॅपच्या कोटा का जो तिथे दर्शविला आहे आणि सहज बटन वर क्लिक करा.

यानंतर तुमच्या समोर एक पीडीएफ उघडेल ज्या मध्ये तुमचे नाव तुमचा मतदान ओळख नंबर आणि तुमचं वोटिंग कुठे आहे याची माहिती मिळेल.

तुम्हाला जर शेती विषयी माहिती जाणून घ्यायचे असेल तर आमच्या शेतकरी या ब्लॉगला अवश्य भेट द्या

 

See also  शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय राज्यात लवकरच 20 हजार पोलिसांची पदे भरणार | Maharashtra Police Bharti 2022

Leave a Reply

Your email address will not be published.

x
error: Content is protected !!