Seventh Pay Commission | सातवा वेतन आयोग |

Seventh Pay Commission | सातवा वेतन आयोग |

नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आपण जर सरकारी नोकरी करत असाल तर पहा हि पूर्ण बातमी. आपल्या महागाई भत्त्यात 30 % टक्क्यांनी वाढ होणार आहे. आता ती भत्त्यात वाट कोणाला मिळणार आहे,  ते आपण पाहूया. आता कोणाला मिळणार 50 हजार रुपये पगार. आपल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी डीए (DA)बातमी राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे महागाई भत्त्यात 30%  वाढ झाली असून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात जुलैपासून 4% टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आता केंद्र कर्मचाऱ्यांना 38 %  दराने महागाई भत्ता मिळणार असून राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आलेला नाही असे (7th Pay Commission.) आपल्या महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना 34% महागाई भत्ता मिळत आहे व आता राज्य कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर महागाई भत्त्यात 38 टक्के वाढ मिळावी या दरम्यान महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना लवकरच 38% महागाई भत्ता मिळेल असे सोशल मीडिया रिपोर्ट मध्ये म्हटले आहे .

Government scheme माझी कन्या bhagyashri

7th Pay Commission Maharashtra 2023 Notification बघण्यासाठी येथे Click करा.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

 

See also  E-bicycles | ई-सायकल |

Leave a Comment