त्यानंतर मुख्य पेज उघडेल यावर तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव, तुमचं वय किंवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा निर्वाचन क्षेत्र हे भरल्यानंतर एक कॅपच्या कोटा का जो तिथे दर्शविला आहे आणि सहज बटन वर क्लिक करा.
Search Name in Voter List यानंतर तुमच्या समोर एक पीडीएफ उघडेल ज्या मध्ये तुमचे नाव तुमचा मतदान ओळख नंबर आणि तुमचं वोटिंग कुठे आहे याची माहिती मिळेल.
तुम्हाला जर शेती विषयी माहिती जाणून घ्यायचे असेल तर आमच्या शेतकरी या ब्लॉगला अवश्य भेट द्या