UPSC Interview Tips | UPSC मुलाखत टिप्स |

UPSC Interview Tips | UPSC मुलाखत टिप्स | 

यूपीएससीच्या मुलाखतीसाठी जाताना या पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण  सर्वच नोकरीच्या शोधात आहात. सरकारी नोकरी मिळणे खूप कठीण झाले आ.हे काही विद्यार्थी यूपीएससी(UPSC) आणि एमपीएससीची(MPSC) तयारी करत आहे तर तयारी करत असणाऱ्या उमेदवारासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी तर्फे नागरी सेवा परीक्षेचा अंतिम टप्पा आता जवळ आला आहे येत्या 30 जानेवारीपासून मुलाखतींना सुरुवात देखील होणार आहे. प्रत्येक माहिती सारखी ही माहिती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. ती म्हणजे आपणयूपीएससी(UPSC) आणि एमपीएससीची(MPSC) च्या मुलाखतीला जातो. तेव्हा काही गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या असतात. ते आज आपण या बातमीमध्ये बघणार आहोत. चला तर मग आपण पाहूया कोणत्या आहेत. त्या पाच गोष्टी या मुलाखतीला व्यक्तिमत्व चाचणी म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट असे नाव देखील दिला गेला आहे. या नावातच टप्प्याचा सार समावला आहे.
मुलाखतीचा टप्पा पार पाडून गुणवत्ता यादीत येण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स या बातमीमध्ये तुम्हाला जाणून घ्यायला मिळतील.

मुलाखतीचे स्वरूप आणि पूर्वतयारी : मुलाखतीत उमेदवार उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत. ते पुढील शब्दात स्पष्ट केले आहे उमेदवाराची मुलाखत ही बोर्डाकडून घेतली जाईल. व त्यांच्यासमोर उमेदवाराच्या करिअरच्या नोंदी असते त्यांना महत्त्वाच्या बाबीवर प्रश्न विचारले जातील. मुलाखतीत उमेदवारासाठी लोकसभेसाठी व्यक्तिगतरीत्या सक्षमता तपासणी हा असतो चाचणीतून उमेदवाराची बौद्धिक शक्ती तपासण्यात येईल बौद्धिक दर्जास नाहीतर सामाजिक कल सुद्धा तपासला जातो त्याचबरोबर बौद्धिक जागरूकता आकलन शक्तीची क्षमता स्पष्ट व तर्किक मांडणी समतोल न्यायबुद्धी आवडीनिवडीचे वैविध्य आणि खोल तसेच सामाजिक समरसता आणि नेतृत्व बौद्धिक आणि नैतिक कार्यक्षमता या गुणांचा देखील अभ्यास करण्यात येईल. यूपीएससीची मुख्य परीक्षा ही 1750 मार्काची असते तर मुलाखत 275 गुणाचे असते. याचा अर्थ 2025 गुणांपैकी 13 टक्के इतका मुलाखतीचा भारांक असतो त्यामुळे मुलाखतीचे महत्त्व 13% यांच्या पुढे जाणार नाही याची काळजी घेतली आहे.

See also  Home Loan | गृहकर्जावर 2.5 लाख सूट

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

Leave a Comment