Keep These 5 Things In Mind While Going For the UPSC Interview |UPSC च्या मुलाखतीसाठी जाताना या पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा |
मुलाखतीचा अभ्यास कशाप्रकारे करावा: हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आयएएस(IAS) अधिकारी ओंकार पवार सध्या मुसळी प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी तीनदा (UPSC) मुलाखत दिली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की तुमचं नाव ,तुमचं गाव याची सर्व माहिती असावी नावाचा काही विशेष अर्थ असेल तर त्याची माहिती असावी मेन्स फॉर्म भरताना शैक्षणिक पात्रता छंद इत्यादी विषयीची माहिती देत असतो, आपल्याला त्याबद्दल सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे मुख्य परीक्षेत जो वैकल्पिक विषय आहे त्याचा योग्य अभ्यास करायला हवा. तसेच मुख्य परीक्षा ते मुलाखत या दरम्यानच्या घडामोडीवर नीट व काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी रोज वर्तमानपत्र वाचायला हवी तसेच स्पर्धा परीक्षा तज्ञ भूषण देशमुख म्हणतात काळ उमेदवारांना असे वाटते की मुलाखतीची तयारी करायची फाशी गरज नाही कारण मी आहे हा असा आहे आता यात काय बदलणार तसं पाहिलं तर हे काही प्रमाणात खरे देखील आहे परंतु दोन तीन महिन्याच्या कालावधीत संपूर्ण व्यक्ती महत्त्वाचा कायापालट काही होऊ शकत नाही पण आपण कसे आहोत. हे तर स्वतःलाच नीट काढले तर पाहिजे त्या व्यक्तीला हे कळायला पाहिजे पाहिजे की तो स्वतः कशा प्रकारचा माणूस आहे त्याच्या आवडीनिवडी काय आहेत त्याची मते कुठल्या प्रकारची आहे स्वतःला माहिती असणे.
प्रत्यक्ष मुलाखत सुरू असताना : केंद्रीय लोकसेवा आयोग चे माजी अध्यक्ष डीपी अग्रवाल यांनी एका भाषणात त्यांच्या मुलाखतीच्या काही टिप्स दिल्या फक्त नागरी सेवा परीक्षा ही मुळातच गुंतागुंतीचे आहे. कारण येथे भारतातल्या प्रत्येक समाजातून वर्गातून संस्कृत होते. अनेक प्रकारचे उमेदवारी येत असतात. प्रत्येकाची जळण गळा ही वेगळी असते त्यामुळे ही परीक्षा देखील गुंतागुंतीची आहे. तुम्ही लोक सरकारचा भाग होणार आहात. त्यामुळे मुलाखतीत वापरले जाणारे भाषा ही औपचारिक असावी मोबाईल वापरताना जे स्लॅक्स वापरतात. त्यांचा वापर हा अजिबात करू नये ती एक महत्त्वाची चर्चा आहे. जिथे तुम्ही असं बोलत का तसंच सरकारचा भाग म्हणून लोकांन समोर बोलणार आहात हे. लक्षात ठेवा म्हणून मुलाखत देताना व्यवस्थित आणि काळजीपूर्वक द्यावी.
मुलाखतीच्या आदल्या दिवशी व मुलाखतीच्या दिवशी: मुलाखतीच्या तीन ते चार दिवस आधी मॉक इंटरव्यू पूर्णपणे थांबवण्याचा सल्ला ओंकार पवार देतात. त्याचप्रमाणे मुलाखतीच्या आधीच्या दिवशी अतिशय शांत रहावे नीट झोप घ्यावी. तर तरवटलेले डोळे घेऊन पॅनल समोर बसू नये. मुलाखतीच्या दिवशी त्या दिवशी चा पेपर वाचून जावा. तसेच मुलाखतीचा ताण साहजिकच उमेदवारावर येतो. काही उमेदवारांच्या तो चेहऱ्यावर दिसून येतो. कधी घाम येतो शब्द फुटत नाहीत. किंवा चक्कर रडायला येतो काळ उमेदवारांचा तणाव सूक्ष्मपणे कार्यरत असतो काही लोकांना पाय हलवण्याची सवय असते अशा वेगवेगळ्या सवयी असतात. परंतु या सगळ्यांचा परिणाम हा मुलाखतीवर होतो तणाव वाजवी प्रमाणात आवश्यक आहे तरी तो योग्य पद्धतीने हाताळायला यायला हवा अशा प्रकारची काळजी घ्यायला हवी.