Today’s Winter News | आजच्या हिवाळी बातम्या |

Today’s Winter News | आजच्या हिवाळी बातम्या |

थंडीने तापमानाचा पारा घसरला हार्ट अटॅकचाही धोका वाढला अशाप्रकारे घ्या काळजी गेल्या एक-दोन दिवसात थंडीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे सर्वत्र थंडीची उर्वरि वाढलेले दिसते या थंडीमुळे हार्ट अटॅकचा धोका देखील वाढला त्यामुळे कुठेही हार्ट अटॅक येण्याच्या समस्या गंभीर रित्या वाढल्या या दोन दिवसापूर्वी फरीदाबाद मधला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता त्या व्हिडिओमध्ये एका मेडिकल स्टोअरमध्ये औषध घ्यायला गेलेला एका तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला त्यामुळे आपण थंडीमध्ये नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे जाणून घेऊया. थंडीत हार्ट अटॅकचा धोका हा कशाप्रकारे वाढतो? हिवाळ्यात हार्ट अटॅकचा प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढते पहाटे थंडी जास्त थंडी असल्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. व त्यामुळे अटॅक येण्याचा तसेच ब्रेन स्ट्रोकची शक्यता होऊ शकते. तसेच हिवाळ्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात ब्लॉक असलेल्या रुग्णांनी थंडीत काळजी घ्यायला हवी.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

See also  Which Banks Provide Interest free Loan For Planting Crops? | शेत पेरणीसाठी बिनव्याजी कर्ज कोणत्या बँक देतात ?

Leave a Comment