Today’s Accident News in Nashik | आजची नाशिकमधील अपघाताची बातमी | Accident on Sinnar-Shirdi highway | सिन्नर-शिर्डी महामार्गावर अपघात |

Today’s Accident News in Nashik | आजची नाशिकमधील अपघाताची बातमी | Accident on Sinnar-Shirdi highway | सिन्नर-शिर्डी महामार्गावर अपघात | नमस्कार मित्रांनो आपल्यासमोर एक धक्कादायक बातमी आलेली आहे ती म्हणजे सिन्नर व शिर्डी महामार्गावर बस अपघात झालेला आहे. या अपघाताचे वृत्त करतात माननीय मुख्यमंत्री यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या अपघाताचे अधिक माहिती घेतली आहे. हा अपघात नाशिक येथे शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी-पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघाता संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय दुःख व्यक्त केले आहे. व तसेच अपघात ग्रस्त कुटुंबीयांना ज्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे व तसेच गंभीर रुग्णांना शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री जी यांनी प्रशासनाला दिले आहेत. सिन्नर शिर्डी महामार्गावरील बस अपघाताच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश प्रत्येक मूर्तकाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

 

See also  How to Update Pan Card | पॅन कार्ड कसे अपडेट करायचे? फक्त पाच मिनिटात तुमच्या पॅन कार्डवरचे नाव फोटो सही आणि जन्मतारीख अपडेट करा

Leave a Comment

error: Content is protected !!