How to increase Android mobile speed in Marathi मोबाईल हँग होत असेल तर काय करावे?

How to increase Android mobile speed in Marathi सध्या आपला मोबाईल आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य अंग बनलेला आहे त्यामुळे मोबाईल ने दर थोडा सही काम करणं बंद केलं तर आपल्याला करमत नाही आणि अशा परिस्थितीत जर आपला मोबाईल सतत हँग होत असेल तर आपल्याला खूप राग येतो अशावेळी आपला मोबाइल हँग झाला हे आपण सहनच करू शकत नाही म्हणूनच घरच्या घरी आपण काही सोप्या ट्रिक्स वापरून फोन हँग होणार नाही याची खबरदारी घेऊ शकता.

How to increase Android mobile in speed Marathi मोबाईल हँग होत असेल तर काय करावे?

1) जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर फोन ला सतत अपडेट करा त्यामुळे तुमचा फोन चांगला स्पीड देतो.

2) फोन मध्ये कमीत कमी फाईल ठेवा तसेच अनावश्यक ॲप डिलीट करा. रनिंग मध्ये असणारे ॲप बंद करा.

3) पाहिजे नसलेले मेसेजेस व कॉल डिलीट करा.

4) ज्या ॲप्स चा वापर आपण जास्त करत असाल ते आपण नेहमी अपडेट केले पाहिजे.

5) मोबाईल मध्ये लाईव्ह वॉलपेपर वापर शक्यतो टाळा त्यामुळे तुमच्या फोनची स्पीड कमी होते शक्यतोवर एकच वॉलपेपर ठेवा.

6) आपण न्यूज वाचत असाल किंवा पाहत असाल आणि त्याचे नोटिफिकेशन जर ऑन ठेवले तर तुमच्या फोनला आराम मिळणार नाही तसेच अनावश्यक ॲपचे नोटिफिकेशन बंद करावे.

7) मेमरी कार्डचा वापर करून फोन स्टोरेज कमी ठेवा.

8) तुमचे फोन स्टोरेज फक्त 60 ते 70 टक्के भरलेले असले पाहिजे, त्यापेक्षा जास्त नाही.

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2023.

बॅटरी लवकर संपत असेल तर काय करावे?

1) आपल्या फोन मधील बॅटरी शेवटचा पर्याय सुरू करावा.
2) इंटरनेट जेव्हा पाहिजे आहे तेव्हाच ठेवा नाहीतर बंद ठेवा कमीत कमी नोटिफिकेशन ठेवा रनिंग असलेले ॲप्स बंद कराा.

See also  Anganwadi Recruitment 2022 | अंगणवाडी भरती 2022

3)नको असलेले ॲप्स डिलीट करा. अडपटिव बॅटरी किंवा बॅटरी ऑप्टिमायझेशन पर्याय कायम सुरू ठेवावा.

4) स्प्रिंग चा टाईम आउट आणि स्क्रीन लॉक करण्याची वेळ कमी ठेवावी.

5) स्क्रीन ब्राईटनेस कमी ठेवावेे.

हा लेख कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हो आमच्या आई मराठी Aai Marathi तसेच शेतकरी Farmer

आरती गायकवाड बायोग्राफी 

Leave a Comment