Mumbai-Nashik Highway Accident Yesterday | मुंबई-नाशिक महामार्गावर काल अपघात झाला |

Mumbai-Nashik Highway Accident Yesterday | मुंबई-नाशिक महामार्गावर काल अपघात झाला | मा. मुख्यमंत्रीजी एकनाथ शिंदे यांना या अपघाताचे वृत्तकर्ताच त्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या अपघाताविषयी अधिक माहिती घेतली व तसेच या अपघातात आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झालेला असून काही प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. व गंभीर जखमी प्रवाशांना तत्काळ शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर तातडीने योग्य ते उपचार सुरू करावेत व या अपघाता मागचे कारण व तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्दशी मुख्यमंत्र्यांनी दिले हा अपघात शिर्डी महामार्गावर वावी पाथरे दरम्यान सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झालेला आहे अंबरनाथ उल्हासनगर भागातून रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गाईड कंपनीची खाजगी आराम बस क्रमांक (MH04 FK 2751 ) ही खाजगी बस 50 प्रवाशांना घेऊन शिर्डी महामार्ग वर निघाली होती शिर्डी महामार्गावर व्हावी गावानंतर आराम बस व ट्रक( क्रमांक MH 48 ) यांची समारोसमोर धडक झाल्यानंतर खाजगी बसे उलटली व यादरम्यान या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला तर काहीजणे गंभीर जखमी झाले आहे या अपघाताची माहिती मिळताच माननीय मुख्यमंत्री जी यांनी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत म्हणून देण्याची ठरवले तसेच जखमी रुग्णांना शासकीय खर्चाने त्यांच्यावर उपचार केला जावा असे देखील आदेश दिले.

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी जाणून घेण्यासाठी येथे Click करा.