These Citizens Will Get Free Travel of ST Bus From Today | या नागरिकांना आजपासून एसटी बसचा मोफत प्रवास मिळणार आहे | नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की बातमी मराठी न्यूज पोर्टलवर आपण रोज रोज नवीन नवीन काही द्या काही अपडेट आपल्याला पाहायला मिळत असतोच केंद्र सरकारच्या सर्व योजना शेती विषयक योजना व नवनवीन निघालेल्या सर्वच योजना याबद्दलची माहिती आपण येथे पाहत असतो व तसेच नोकरीच्या जाहिराती देखील आपण येथे बघत असतो. अशाच प्रकारचे एक नवीन बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ते म्हणजे एस टी चा प्रवास आता मोफत मिळणार आहे तर बघूया या मोफत प्रवासाचा लाभ होत घेऊ शकतो. गोरगरीब जनतेसाठी महाराष्ट्र शासन ने घेतलेला नवीन निर्णय घेतला आहे तो म्हणजे एसटी बसचा मोफत प्रवास हा खूपच चांगल्या प्रकारचा निर्णय आहे पण तुम्हाला माहित आहे का यामध्ये कुणाला मोफत प्रवास करता येणार आहे.या नद्यांमध्ये काय बदल झाले आहेत ते आपण पाहूया आणि कुणाला यामध्ये मोफत प्रवास करता येणार आहे तसेच यामध्ये काय नवीन अपडेट झाली आहे आज आपण जाणून घेणार आहोत. गेल्या काही हप्त्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने म्हणजेच शेती सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आधी तो म्हणजे महाराष्ट्रातील काही नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत करता येणार आहे यामध्ये कोण कोण पात्र आहेत हे पाहायचं आहे तर नागरिकांना यामध्ये पूर्ण नियम व अटी आपण वाचल्यात असतील तर आज आपण पाहणार आहोत की कुणाला यामध्ये मोफत प्रवास करता येणार आहे अधिक कुणाला नाही आणि तुम्हाला प्रवास करता येणार आहे की नाही. या योजनेचा लाभ आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या गोरगरीब जनतेला घेता येणार आहे.