Home Flour Mill Scheme | घरगुती पीठ गिरणी योजना |

Home Flour Mill Scheme | घरगुती पीठ गिरणी योजना | खुशखबर खुशखबर खुशखबर….. महिलांसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे घरगुती पिठाची गिरणी मिळणार आहे. आता या पिठाच्या गिरणीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाला आहे. या पिठाची गिरणी योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात येणार आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण बघूया पिठाची गिरणी मिळवण्यासाठी अशाप्रकारे अर्ज करावा लागणार आहे. व अर्ज कोठे करायचा? आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत आम्ही याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहोत.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

 

See also  Jandhan Account Opening|जनधन खाते कसे उघडायचे|Jan Dhan Yojana Account Opening Online|

Leave a Comment

error: Content is protected !!