MSRTC Free Pass For Senior Citizens | ज्येष्ठ नागरिकांसाठी MSRTC मोफत पास |

MSRTC Free Pass For Senior Citizens | ज्येष्ठ नागरिकांसाठी MSRTC मोफत पास | एसटी चा प्रवास सगळाच लोकांना करावा लागत असतो.पण पैशाअभावी बरेचसे गोरगरीब जनता यांना हा एसटीचा प्रवास करता येत नाही.  त्यासाठी हा शासन निर्णय काढला आहे. मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वीचे सरकार होते त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जे निर्णय घेतले आहे आणि ज्या निर्णयाची घोषणा त्यांनी न देता हा निर्णय  रद्द करण्यात आले. परंतु त्याच घोषणांची सुव्यवस्थेत आणि पूर्णपणे चांगल्या प्रकारे माहिती घेऊन पुन्हा एकदा त्यावर विचार करून हे निर्णय पुन्हा चालू करण्यात येणार आहेत. अशी माहिती आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकदाच शिंदे जी अशी माहिती दिली आहे दिली आहे  ही गोष्ट म्हणजे एक महत्त्वपूर्ण निर्णय आणि महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य सरकारच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना तीन टक्के पर्यंत महागाई भत्ता अधिक प्रमाणात वाढवून देण्याचा पूर्ण पुनर्विचार करण्यात आलेला आहे याची मंजुरी देखील करण्यात आलेली आहे आणि तसेच वाटी महागाई व त्याचा फायदा हा शासन कर्मचाऱ्यांना देखील होणार आहे पण ऑगस्ट 2020 चालू झालेला आहे त्यामुळे हा महागाई भत्ता आता 34% त्या प्रमाण वाढलेला आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी आज गोरगरीब जनतेसाठी खूप आवश्यक आणि मोठी घोषणा केली असून आता इथून पुढे 75 वर्षावरील नागरिकांना एस टी महामंडळाच्या बसचा प्रवास मोफत असणार आहे.  सरकारी कर्मचारी 75 वर्षांपूर्वी केले ज्येष्ठ नागरिक गोविंदा पथकातील गोविंदा बाबत महत्त्वाचे निर्णय घेतले या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता स्थापना गटबाजी या राजकीय नाट्यानंतर आज शिंदे सरकारचे पहिले अधिवेशन आहे. यावेळी पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात समोरासमोर येणार आहे. गोरगरीब जनतेसाठी हे आताची खूप मोठी बातमी असून या अगोदर या नागरिकांना प्रवासात 50 टक्के सवलत होती परंतु आता यापुढे जे नागरिक स्त्री अथवा पुरुष 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्षे किंवा त्यावरील असतील त्यांना आता एसटी बसचा प्रवास मोफत असेल.

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी येथे click करा