|Tata Memorial Hospital, Mumbai|टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई|Job Alert|tata memorial hospital mumbai charges 2020|tata memorial hospital job vacancy|

|Tata Memorial Hospital, Mumbai|टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई|

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी लवकरच टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे काही जागांसाठी भरती होणार आहे.यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून निम्म श्रेणी लिपिक(Lower Division Clerk) परिचारिका अ ( Nurse”A”)या पदासाठी लवकरच ही भरती असणार आहे पात्र असलेल्या उमेदवारांनी करावा यासाठी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.  या पदासाठी एकूण जागा 140 दिलेला आहेत.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे click करा.

See also  Forest Guard Recruitment 2023 | वनरक्षक भरती 2023 |

Leave a Comment

error: Content is protected !!