Padvidhar Umedavaranna Milnar Nokri |पदवीधर उमेदवारांना मिळणार नोकरी| :- नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था आयटी मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे यासाठी सूचना देखील चारी करण्यात आली आहे ही भरती वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक या पदासाठी ही भरती होणार आहे पात्र उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख सहा जानेवारी 2023 दिलेली आहे आणि या पदासाठी आपल्याला वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक,(senior project Assistant). आपल्याला मिळणार आहे भारतीय सैन्यात थेट अधिकारी होण्याची सुवर्णसंधी तब्बल 341 जागांसाठी होणार आहे
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्या संबंधित पदांनुसार M.A. or equivalent degree In social Science पर्यंत शिक्षण घेणे हे आवश्यक आहे किंवा उमेदवाराकडे कमीत कमी बीएपर्यंत शिक्षण आणि दोन वर्षाचा अनुभव असावा तसेच उमेदवारांनी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलेल असंन आवश्यक आहे