Tata Memorial Hospital, Mumbai|टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई|Job Alert|Tata memorial hospital mumbai charges 2020|

Tata Memorial Hospital, Mumbai|टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई|Job Alert|:  

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव: निम्म्या श्रेणी लिपिक (Lower Division Clerk) इच्छुक उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असल्यास संबंधित पदानुसार किमान पदवीधर मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये MS-CIT किंवा तीन महिन्याचा संगणक अभ्यासक्रम पर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. तसेच संगणक किंवा माहिती तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा पदवी असलेल्या उमेदवारांसाठी तीन महिन्याच्या संगणक अभ्यासक्रमातून सूट देण्यात येईल. ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा एखाद्या विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे व उमेदवाराला संबंधित पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारांना भरतीच्या सर्व अटी व शर्ती मान्य असणे आवश्यक आहे.

 परिचारिका “अ”: या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी संबंधित पदांनुसार किमान जनरल नर्सिंग आणि मीडवायफरी प्लस एकनोलॉजी नर्सिंग मध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलेल्या असणं आवश्यक आहे. 50 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 01 वर्षाचा क्लीनिकल अनुभव असणे किंवा बेसिक /पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग किमान 50 बेट च्या हॉस्पिटलमध्ये एक वर्षाचा क्लीनिकल अनुभव असणे आवश्यक शर्ट आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 10 जानेवारी२०२३. 

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी पाहण्यसाठी येथे click करा.