Sugar Production In Maharashtra | महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन |

Sugar Production In Maharashtra | महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन | नमस्कार मित्रांनो बातमी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे की आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन बातम्या तसेच सरकारी योजना घेऊन येत असतो. आज आम्ही शेतकऱ्याची बातमी घेऊन येत आहोत ती म्हणजे यावर्षी साखरेच्या उत्पादनात 20 ते 25 लाख टन घट झाली आहे त्यामुळे निर्यातीवर केंद्र सरकारने बंधन लावल्याने कारखानदार अडचणीत आहेत. आपल्या देशातील साखरेची किंमत स्थिर ठेवणे आणि साखर कारखान्याचे आर्थिक स्थिती याचा समतोल टाकण्यासाठी ऊस उत्पादनाच्या सुरुवातीच्या अंदाजावर आधारित 2022/23 च्या साखर हंगामात 60 लाख मेट्रिक त्यांना पर्यंत साखर निर्यात करण्यासारखा ने परवानगी दिली होती डी जी एफ टी म्हणजेच विदेशी व्यापार संचालन्यायाने 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत प्रतिबंधित श्रेणीत असल्यास साकार निर्यातीचा समावेश वाढवण्यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे केंद्र सरकारने 30/09/2023 पर्यंत घरगुती वापरासाठी सुमारे 275 लाख मॅट्रिक टन एम एल टी साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यासाठी सुमारे 50 एम एल टी साखर व तसेच 30/9/2023 पर्यंत जवळपास 60 एम एल टी साखर उपलब्ध असली पाहिजे असे केंद्र सरकारने प्राधान्य दिले आहे देशातील साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्यापैकी शिल्लक साखरेला निर्यातीसाठी परवानगी दिली जाईल असे सुद्धा केंद्र सरकारने म्हटले आहे.

Sugar Season | साखर हंगाम | 2022/23 च्या सुरुवातीला ऊस उत्पादनाचे प्राथमिक अंदाज उपलब्ध असल्याने 60 एम एल टी साखर निर्यात करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून देशातील उत्पादनाच्या वेळोवेळी आढावा घेतला जाईल व ताज्या उपलब्ध अंदाजाच्या आधारे साखर निर्यातीच्या प्रमाणाचा पुनर्विचार केला जाऊ शकतो भारताने साखर हंगाम 2021/22 या दरम्यान 110 एम एल टी साखर निर्यात केली भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यातदार देश बनला आहे देशाने साखर निर्यात करून सुमारे 40 हजार कोटी रुपयाचे परकीय देशातील चलनही कमावले साखर कारखान्यांना या साखर निर्यातीतून फायदा झाला व तसेच वेळेवर पैसे देता आले आणि वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाची थकबाकी लवकरच सुट्टी करता आली. 31/10/2022 पर्यंत 1.18 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उसाची विक्रमी खरेदी करूनही साखर हंगाम 2021/22 साठी शेतकऱ्यांनी 96% पेक्षा जास्त उसाची देणे आधीच दिली आहेत भारत सरकारने साखर हंगाम 2022/23 च्या साखर निर्यात धोरणांमध्ये देशातील सर्व साखर कारखान्यासाठी गेल्या काही वर्षातील सरासरी उत्पादन आणि गेल्या तीन वर्षातील सरासरी साखर उत्पादनावर आधारित वस्तुनिष्ठ प्रणाली साखर कारखाने निहाय निर्यात कोटा देखील जाहीर केला आहे साखर निर्यात धोरण म्हणजे इथेनॉल उत्पादनासाठी पुरेसा ऊस साखर मळीची उपलब्धता सुनिश्चित करणारी दुसरी यंत्रणा आहे. 2022/23दरम्यान इथेनॉल उत्पादनाकडे 45-50 एम एल टी साखर वळवली जाणे अपेक्षित आहे भारत सरकारने साखर निर्यातीला परवानगी देऊन उत्पादन शेतकरी आणि साखर कारखानदारांच्या हिताचे रक्षण केले आहे त्यामुळे कारखाना साखरेचा आंतरराष्ट्रीय किमतीचा अनुकूल परिस्थितीचा लाख देखील झाला आहे परंतु यावर्षी साखरेचा उत्पादनात 20ते 25 लाख टन घट झाल्यामुळे व तसेच केंद्र सरकारने बंधन लावल्याने कारखानदार हे अडचणीत आले आहेत.

See also  SBI Recruiment for Senior Executive Advisor Manager भारतीय स्टेट बँकेत मेगाभरती

20 To 25 Lakh Tonnes Decline In Sugar Production This Year | यावर्षी साखर उत्पादनात 20 ते 25 लाख टन घट झाली आहे | गेला काही दिवसापासून सातत्याने होणाऱ्या वातावरण बदलामुळे शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे त्यामुळे या वर्षी सातत्याने बदलणारा वातावरण आणि लांबलेला पाऊस यामुळे अनेक पिकावर परिणाम झाला असून अनेक पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे त्यापैकी एक पीक म्हणजे ऊस यावर्षी बदलता वातावरण पाऊस हा जास्त काळ झाल्याने उसाची वाट पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे उसाच्या उत्पादनात घट झाली आहे याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर शुगर प्रोडक्शन होणार आहे यावर्षी भारतामध्ये 20 ते 25 लाख टन साखरेच्या उत्पादनात घट होणार आहे प्रती हेक्टर 15 ते 20 टन उसाचे उत्पादन कमी झाल्याने हा वाईट परिणाम झाला आहे त्यामुळे साखरेच्या निर्यातीला केंद्र सरकारने बंधने लावली आहेत गेल्या वर्षी इतकीच या वर्षी उसाची लागवड करण्यात आली होती परंतु यावर्षी साखरेचे उत्पादनात जास्त प्रमाणात घट होणार आहे निसर्ग बदललाय सतत पावसामुळे आणि हवामानातील बदल यामुळे ऊस उत्पादनात जास्त प्रमाणात घट झाला आहे त्यामुळे हेक्टर 15 ते 20 टन साखर उत्पादन घटला आहे. व याचा परिणाम साखर 333 लाख टन किंवा त्यापेक्षाही कमी प्रमाणात उत्पादन होऊ शकते गेल्या काही वर्षी हेच उत्पादन 357 लाख टन इतकं होतं साखर उत्पादन जरी कमी झालं तरी देशातील साखरेच्या दरावर परिणाम होणार नाही उसनेरतीला मोठी मागणी आहे परंतु केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंधने लावल्यामुळे आपली साखर जास्त प्रमाणात निर्यात करता येणार नाही देशात 275 लाख टन साखरेचा वापर इथेनॉल कडे 45 लाख टन साखरेचा वापर असा गृहीत धरला तर आपल्या देशात साखर मुबलक आहे. ऊस उत्पादन कमी होण्याचे मुख्य कारण ऊस उत्पादन कमी होण्याचे मुख्य कारण हे आहे की निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे तसेच सतत पाऊस चालू असल्यामुळे शेतात पाणी साचून राहिले परिणामी उसाची वाढ कमी झाली व त्यामुळे एकरी उत्पादन कमी होत आहे व पहिल्यांदा असं झाल्याचं संशोधन सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेवर परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे भाव मागील तीन महिन्यापासून खूप चढलेल्या होत्या इतका भाव साखरेला कधीच मिळाला नव्हता मार्चपासून ब्राझीलचे उत्पादन सुरू होईल ते उत्पादन गृहीत धरल्यास जागतिक स्तरावर साखरेचा तुटवडा नाही हे स्पष्ट होतं त्यामुळे साखरेचे भाव फार काही वाढणार नाही.

See also  Aadhar Card Update | आधार कार्ड अपडेट | Aadhar Card Update Status Check Online Maharashtra |

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा.

Leave a Comment