Anganwadi Recruitment 2022 | अंगणवाडी भरती 2022

अंगणवाडीत नोकरी करू इच्छिणाऱ्या महिलांना आनंदाची बातमी. Anganwadi Recruitment 2022 अंगणवाडीत नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी आठवी, दहावी उत्तीर्णासाठी करता येणार अर्ज

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा.

अंगणवाडीत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिला आणि बाल विकास, शिमोगा यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस (WCD Anganwadi Shivamogga Recruitment 2022) या पदांसाठी भरती काढली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार anganwadirecruit.kar.nic.in अंगणवाडीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी आहे.

तसेच उमेदवार https://wcd.karnataka.gov.in/english या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी (Anganwadi Recruitment 2022) थेट अर्ज करू शकतात. किंवा https://anganwadirecruit.kar.nic.in/docs/25810145817.pdf या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रिये अंतर्गत एकूण 137 पदे भरली जाणार आहेत.

Anganwadi Recruitment 2022 : अंगणवाडी भरतीच्या महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 13 जानेवारी ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 फेब्रुवारी

रिक्त जागांचा तपशील : अंगणवाडी सेविका व मदतनीस : 137 पात्रता निकष

उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 8 वी आणि 10 वी उत्तीर्ण असावा.

भरतीसाठी वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावी.

निवड निकष : मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. तर इच्छुक असणार्‍यांनी त्वरित अर्ज करा.

Anganwadi Recruitment 2022 ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून लागते सांगा.

See also  Covid 19 New Cases In India | भारतात कोविड 19 नवीन प्रकरणे |

Leave a Comment