Stone Rain is Falling From The Sky | आकाशातून दगडांचा पाऊस पडत आहे |

Stone Rain is Falling From The Sky | आकाशातून दगडांचा पाऊस पडत आहे |

नमस्कार मित्रांनो आज एक आश्चर्यचकित होणारी बातमी आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. ती म्हणजे आकाशातून दगडाचा पाऊस पडत असण्याची. तुम्ही सर्वांनीच आकाशातून पाण्याचा पाऊस पडताना पाहिलेला आहे. पण आता हा दगडाचा पाऊस नेमका पडतो कसा हे आपण पाहूया. आकाशातून तारा अथवा उपग्रह तुटून पडल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतीलच मात्र प्रथमच आकाशातून दगड पडत असल्याची रहस्यमय घटना तुमच्यासमोर आली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये दहशतवादाचे वातावरण पसरविले आहे. त्यामुळे नागरिक हे भीतीत जगत आहेत .यादरम्यान या घटनेमागचं मूळ काय कारण आहे ते शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.घरावर दगडाचा पाऊस: सीमावरती बाडमेर जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन हद्दीत येणारे उंडाखा गावात असलेल्या एका घरावर अचानक आकाशातून गुड पद्धतीने दगड पडत आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापासून त्या घरावरती सतत दगडाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र नागरिकांना ही घटना का घडत आहे. हे कळेनासे झाले उडाखा गावातील एका घरावर सतत तीन दिवस दगडफेक झाली असून या दगडफेकी दरम्यान कोणतीही व्यक्ती दिसली नाही. व जेव्हा हे दगड घरात पडतात तेव्हा कोणालाही कसलाही प्रकारची दुखापत देखील होत नाही.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

See also  Corona Virus| कोविड-19|Coronavirus|Covid-19 in Maharashtra|कोविड-19 महाराष्ट्र|

Leave a Comment