Raining Stones In Real Life | खऱ्या आयुष्यात दगडांचा पाऊस |

Raining Stones In Real Life | खऱ्या आयुष्यात दगडांचा पाऊस |

नागरिकांना आचाराचा धक्काच बसला या घटनेमुळे गेल्या तीन दिवसापासून कुटुंबासह गावातील इतर लोक हे सुद्धा घाबरले आहेत तसेच आज तिसरा दिवस असून सदर पोलीस ठाण्याचे पोलीस बारमेरचे पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी व लोकप्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांच्या समोर देखील आकाशातून दगडाचा वर्षाव झाला त्यामुळे पोलीस सुद्धा ही घटना पाहून आश्चर्यचकित झाले व तसेच या घटनास्थळी सुद्धा तैनात करण्यात आली यादरम्यान या घटने प्रकरणी बार मिरची जिल्हा पोलीस अधीक्षक दीपक भार्गवही घटनास्थळी उपस्थित होते व त्यांनीही त्या घराभोवती पोलीस तैनात करण्याचे आदेश दिले या यासोबतच सर्व पोलिसांनी जागरूक होऊन व कॅमेरे लागो व्हिडिओग्राफी करावी अशा सूचनाही दिल्या जात आहेत व तसेच गेल्या तीन दिवसापासून घरावर अशा प्रकारचे आकाशातून दगड पडत आहेत याला अनेक लोक अंधश्रद्धेशी जोडत आहेत परंतु हे दगड कुठून पडत आहेत हे आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही असे त्या कुटुंबांनी सांगितले आहे यावर पोलिसांचे म्हणणे असे आहे की दगड पडल्याची माहिती मिळतात आम्ही घटनास्थळी उपस्थित झालो येथे खरोखर दगड पडत आहेत घरात दगड कुठून येत आहेत हे तपासानंतर सुद्धा कळत नाहीये कारण आजूबाजूला अशी कोणतीही जागा नाही जिथून दगडफेक करता येईल व दूरवर देखील घरी नाही कोणी नसताना सुद्धा दगडफेक करणे ही खरोखरच आश्चर्यचकत होणारी घटना आहे असे सदर पोलीस ठाण्याचे अधिकारी अनिल कुमार यांनी सांगितले व तसेच हा सर्व प्रकार ही एक अंधश्रद्धा असून कुटुंबीयांशी बोलू या कुटुंबाचे सामूपदेशन केले जाईल. तसेच दगडफेक करणाऱ्यांमध्ये काही खोडकरांचा हात असू शकतो या प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल व तसेच उपविभाग अधिकारी समुंदर सिंग यांनी असे सांगितले राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील उडाका गावातील ही घटना आहे काही लोक या घटनेला अंधश्रद्धा म्हणत आहेत तर काहींनी या घटनेवर विश्वास ठेवला परंतु या घटनेमागचं कारण काय हे आतापर्यंत समजले नाही.

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे Click करा.