|Coronavirus| आता परत कोरोनाची चिंता : बुस्टर डोस घेणार असाल आपल्यासाठी एक महत्वाची बातमी| : नमस्कार मित्रांनो कोरोना पुन्हा वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व भारतीयांना काळजी करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला बूस्टर डोस घेणे गरजेचे आहे नुकताच भारत बायोटेक यांनी नेजल व्हॅक्सिन आजपासून सर्वांसाठी उपलब्ध झाली आहे ही निजल व्हॅक्सिन कोविन प्लॅटफॉर्मवरच दिसेल,कोरोना व्हायरस थांबवण्यासाठी व आपल्यातील इम्युनिटी वाढविण्यासाठी आपल्याला बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे तर बूस्टर डोस म्हणून आपल्याला निजल वॅक्सिन घेता येईल याआधी तुम्ही कोणतीही व्हॅक्सीन घेतली असेल तरीही तुम्हाला बूस्टर डोस म्हणून नेल्सल वैक्सीन घेता येणार आहे मात्र ही वॅक्सिंग फ्री नसेल या व्हॅक्सिन साठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील या बुस्टरडोससाठी वेगाने रजिस्ट्रेशन सुरू आहे. कोरोनाचा नवीन व्हायरस उघडीच आल्यावर सर्व काळजी करत आहेत व बूस्टर डोस घेण्यासाठी गर्दी करत आहेत त्यासाठी रजिस्ट्रेशन ही सुरू झाले आहे. चीनमध्ये कोरोना खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे, त्यामुळे आता भारतीयांनाही काळजी घेण्याची गरज आहे असे केले नाही तर कोरोनाचा संसर्ग भारतभर होईल.