State Bank Of India Job Vacancy 2022 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती ऑनलाईन अर्ज २०२२.

भारतीय युवकांमध्ये काही जणांचे स्वप्न असते ते म्हणजे बँकेमध्ये नोकरी करण्याचे , आत्ताच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये काही पदांसाठी भरती आयोजित केली गेली आहे. त्यामध्ये सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी, संकलन सूत्रधार , अशा विविध पदांसाठी 1438 अशा जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून हे अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हा युवकांना युवतींना ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. पद :- सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी, सूत्रधार .

Government scheme माझी कन्या bhagyashri

पदे , वेतन , नोकरी चे ठिकाण जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .

See also  Bus Scheme Maharashtra Government | बस योजना महाराष्ट्र शासन

Leave a Comment