संकलन सूत्रधार :- 940 पद
लिपिक कर्मचारी :- 498 पद.
ठिकाण :- मुंबई
वय वर्ष :- 65 वर्ष
अर्ज पद्धत :- ऑनलाईन
वेबसाईट :- sbi.co.in
अर्ज सुरू होण्याची तारीख :- 22 डिसेंबर 2022 .
शेवटची तारीख :- 10 जानेवारी 2023
यामध्ये निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे व शॉर्टलिस्ट द्वारे होणार आहे. मुलाखतीसाठी उमेदवाराला शंभर पैकी गुण देण्यात येतील. याचा फायदा नक्कीच भावी उमेदवारांना होईल तर आजच अर्ज करा.