Aadhaar card address update आताच्या काळामध्ये सर्वच महत्त्वाच्या कामांकरता आधार कार्ड हे अनिवार्य झाले आहे त्यामुळे तुम्हाला बँक खाते उघडायचे असेल गॅस बुकिंग करायचे असेल किंवा इतर कोणतेही सरकारी काम करायचे असेल, तर तुम्हाला आधार कार्ड आवश्यक आहे.
आधार कार्ड वरील पत्ता ऑनलाइन कसा बदलायचा?
परंतु कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की, आपल्या आधार कार्ड वरील आपला अगोदर चा पत्ता आपण बदललेला नसतो आणि आपण दुसऱ्या शहरांमध्ये पोहोचल्यानंतर तो पत्ता तसाच राहतो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो.
Aadhaar card address update
तुमचा आधार कार्ड ऍड्रेस तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे तुमचा पत्ता बदलू शकता.
परंतु आपला अंधारे जर आधार कार्ड वरील पत्ता बदलायचा असेल तर ही प्रक्रिया खूप लांब असते. आता या समस्येवर मात करण्यासाठी युआयडीएआयने UIDAI घरबसल्या ऑनलाईन पत्ता अपडेट करण्याची सुविधा प्रदान करत आहे तुम्ही आधारे सोप्या स्टेप्स फॉलो करून आपला पत्ता सहजपणे बदलू शकता.
रोचक तथ्य, तंत्रज्ञान, मराठी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
पत्ता कसा बदलायचा?
प्रथम तुम्ही आधार कार्ड च्या वेबसाईटवर जा. https://uidai.gov.in या वेबसाईटवर केल्यानंतर तुम्हाला My Aadhaar ही टॅब दिसेल. या वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या ओळीत update your Aadhar हा पर यादी शेर त्यावर क्लिक करा तुम्हाला तिथे your address online या पर्यायावर क्लिक करायचे आहे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर proceed to update address त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि त्याच्या कोड वेरिफिकेशन झाल्यानंतर सेंड ओटीपी Send OTP यावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर ओटीपी रजिस्टर मोबाईल वर जाईल ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला data update request या पर्यायावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्ही तुमचा पत्ता या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला पाहिजे तो पत्ता अपडेट करू शकता चेंज करू शकता.
Aadhaar card address update आमच्या मराठी स्कूल Marathi School आणि मराठी निबंध Marathi Essay या ब्लॉग ला सुद्धा भेट द्या
Ami Pimapalgon he jar a rahoto
Hii
Hii arjunt please