South Central Railway Recruitment 2023. | दक्षिण मध्य रेल्वे भरती 2023. |

South Central Railway Recruitment 2023. | दक्षिण मध्य रेल्वे भरती 2023. |

नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येत आहोत. दक्षिण मध्ये रेल्वे SCR अंतर्गत 4103 रिक्त पदांची मोठी भरती होणार आहे. साउथ सेंट्रल रेल्वे रिक्वायरमेंट 2023(South Central Railway Recruitment). दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाची मोठी भरती निघाली असून एकूण पदाच्या जागा 4103 आहेत. रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहेत. व तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने देखील करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 जानेवारी 2023 ही दिलेली.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

See also  RD Bank Rate of Interest in Marathi बँकेचे व्याज जास्त मिळवायचे असेल? तर हे करा

Leave a Comment