South Central Railway Recruitment 2023 Apply Online. | दक्षिण मध्य रेल्वे भरती 2023 ऑनलाइन अर्ज करा. |
पदाच्या एकूण जागा : 4103
एसी मेकॅनिक :250
कारपेंटर: 18
डिझेल मेकॅनिक : 531
इलेक्ट्रिशियन : 1019
फिटर : 1460
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक : 92
मशिनिस्ट : 71
MMTM : 05
MMW : 24
पेंटर : 80
वेल्डर : 553
Total : 4103
अधिक माहितीसाठी दिलेल्या pdf काळजीपूर्वक वाचावी.
शैक्षणिक पात्रता :10th उत्तीर्ण 55% गुणासह संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट : 30 डिसेंबर 2022 रोजी 25 ते 24 वर्ष एससी एसटी पाच वर्षे सूट व ओबीसी यांना तीन
नोकरीचे ठिकाण : दक्षिण मध्य रेल्वेची युनिट
फी : इतर उमेदवार 100 रु/- (ST/PWD महिला उमेदवार विनाशुल्क)
अर्ज पद्धती : ऑनलाइन व तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2023.