7th Pay Commission Maharashtra 2023 | 7 वा वेतन आयोग महाराष्ट्र २०२३ |
दुसऱ्या शब्दात महागाई भत्त्यात 4% टक्के वाढ ही अपेक्षित आहे महाराष्ट्रात वित्त विभागाने राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला असून या प्रस्तावावर हिवाळी अधिवेशनात विचार घेऊ शकतो, अशा माध्यमांनी सांगितले. मात्र पुन्हा एकदा राज्य कर्मचाऱ्यांच्या आशांना पालवी फुटल्या आहेत. यादरम्यान राज्याच्या वित्त विभागाच्या प्रस्तावित डीजे वाडीमुळे सातव्या वेतन आयोग अंतर्गत पगारावर असलेला राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुलैपासून महागाई भत्ता ही 4% टक्के वाढ मिळणार आहे. अशी माहिती मिळाली आहे याचा अर्थ राज्य कर्मचाऱ्यांच्या एकूण महागाई भत्ता भेटतात आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आधारे 38 % टक्क्यांनी वाढ होणार आहे. महागाई भत्ता ही वाढ 24 जुलै अनुज्ञय असेल. व तसेच जुलैपासूनची थकबाकी ही राज्य कर्मचाऱ्यांना वितरित केली जाईल. व राज्य कर्मचाऱ्यांना आता पुढील महिन्यापासूनच महागाई भत्त्यात भेट वाट मिळणार आहे.