Rule of Indian Railway Travelling Without Ticket | आता बिनधास्त करा रेल्वे प्रवास विनाटिकीट

Rule of Indian Railway Travelling Without Ticket आता तुम्ही ऐनवेळी विना तिकीट कुठे प्रवास करू शकता.  रेल्वेने तुम्हाला कुठेही जायचे असले तर अशा वेळेस टेन्शन घेण्याचे कारण नाही, जर तुम्हाला प्रवास अचानक करावा लागत असेल तरीही तुम्ही प्रवास करू शकणार आहात.

आमच्याशी जुळण्याकरिता येथे क्लीक करा

या अगोदरची परिस्थिती वेगळी होती तात्काळ तिकिटाशिवाय आपण बुकिंग करू शकत नव्हतो. मात्र त्यामध्येही जर टिकीट मिळाले नाही, तर आपला प्रवास होत नसेल अशा परिस्थितीमध्ये रेल्वेने एक नवीन नियम काढला आहे. यामध्ये तुम्हाला या सुविधेअंतर्गत आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

पहा विनाटिकीट कसा प्रवास करता येणार?

शेतकऱ्यांना 600 कोटींची मदत, रक्कम थेट खात्यात जमा होणार.

See also  Pantpradhanana Zala Matrushok|पंतप्रधानांना झाला मातृशोक|

Leave a Comment