रेल्वे प्रवास करता येणार विनाटिकीट | Indian Railway Ticket

Indian Railway Ticket आपल्याला रेल्वेने कुठेतरी जायचे असेल तर भारतीय रेल्वेच्या नियमानुसार जर आपले रिझर्वेशन नसेल यावेळी तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढू शकणार आहात.

हे केल्यानंतर तुम्ही टी शी कडून तिकीट मिळू शकणार आहात भारतीय रेल्वे कडून हा नियम बनवल्या गेलेला आहे याकरता तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन लगेच ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनारशी Travelling Ticket Examiner शी संपर्क साधावा लागणार आहे.

त्यानंतर टीटीई (TTE) तुम्हाला कुठपर्यंत जायचे आहे त्या ठिकाणापर्यंत तिकीट तयार करून देणार आहे आणि त्यावेळी तुम्ही टी टी ई कडे कार्डचे पेमेंट सुद्धा करू शकणार आहात जर ट्रेनमध्ये सीट रिकामी नसेल तर अशावेळी तुम्हाला राखीव सीट देऊ शकणार नाही परंतु तुमचा प्रवासही थांबू शकणार नाही जर तुमच्याकडे रिझर्वेशन नसेल तर अशा परिस्थितीतही प्रवाशांकडून 250 रुपये दंडा सह जे प्रवासाचे एकूण भाडे आहे ते भरून तिकीट मिळू शकणार आहात.

तुमच्याकडे जर प्लॅटफॉर्म तिकीट असेल तर ट्रेनमध्ये चढण्याचा अधिकार प्रवाशांना आहे त्यामुळे प्रवाशाने ज्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरून तिकीट काढले आहे त्याच स्थानकावरून भाडे भरावा लागणार आहे, त्यामुळे तिकिटाचे भाडे आकारताना पहिल्या स्थानकापासून तुम्हाला भाडे द्यावे लागणार आहे.