Railway New Rules 2023 Maharashtra | रेल्वे नवीन नियम 2023 महाराष्ट्र | Railway Guidelines | रेल्वे मार्गदर्शक तत्त्वे |

Railway New Rules 2023 Maharashtra | रेल्वे नवीन नियम 2023 महाराष्ट्र | Railway Guidelines | रेल्वे मार्गदर्शक तत्त्वे | नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे रेल्वेचा प्रवास करताना तिकीट बुक नसेल तरी आपण प्रवास करू शकतो. आता तुम्ही जनरल तिकीट मध्ये सुद्धा स्लीपर कोच मधून प्रवास करू शकता महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला एक रुपये अतिरिक्त शुल्क भरावा लागणार नाही. आपण सर्वांनाच माहिती आहे की, आपल्याला कधीही आणि केव्हाही अचानक प्रवास करायचा काम पडते. व त्यामुळे रेल्वेचे तिकीट बुक करणे हे शक्य नसते परंतु आता आपल्याला घाबराची गरज नाही कारण आता तुम्ही आरक्षण नियमाशिवायही प्रवास करू शकता यापूर्वी अशा परिस्थितीत केवळ तात्काळ तिकीट बुकिंग नियमाचा पर्याय होता. (Railway New Rules 2023 Maharashtra | रेल्वे नवीन नियम 2023 महाराष्ट्र |)आणि त्यातही तिकीट मिळेल याची शक्यता नव्हती. मात्र आता अशा परिस्थितीत रेल्वेचा एक खास नियम जाणून घेणे हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे आता या सुविधा अंतर्गत तुम्ही आरक्षण न करता प्रवास करू शकता. रेल्वेच्या नियमानुसार जर तुम्ही तिकीट बुक होत नसेल व तुम्हाला ट्रेनने कुठेतरी जायचं असेल तर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनच ट्रेनमध्ये चढू शकता व तसेच ट्रेनमध्ये चढल्यानंतर TC कडे जाऊन तुम्ही अगदी सहज तिकीट मिळू शकता हा नियम रेल्वेने बनवला आहे यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट घेतल्यानंतर लगेच TTE शी संपर्क साधावा लागेल संपर्क साधल्यानंतर टी टी ई तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत तुमचे तिकीट तयार करेल याबाबतच वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. (Railway New Rules 2023 Maharashtra | रेल्वे नवीन नियम 2023 महाराष्ट्र |)

आता सीट खाली नसली तरी पर्याय उपलब्ध : आता सीट रिकामी नसली, तरी तुम्हाला प्रवास केल्या जाऊ शकतो. परंतु त्याबद्दल काही नियम व अटी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.  ते म्हणजे ट्रेनमध्ये सीट रिकामी नसल्यास TTE तुम्हाला राखीव सीट देण्यास नकार देऊ शकतो परंतु प्रवास थांबू शकत नाही जर तुमच्याकडे आरक्षण नसेल तर अशा परिस्थितीत प्रवाशाकडून 250 रुपये दंड व प्रवाशाचे एकूण भाडे भरून तिकीट काढावे रेल्वेचे हे महत्त्वाचे नियम माहिती असणे तुमच्यासाठी आवश्यक आहे.(Railway New Rules 2023 Maharashtra | रेल्वे नवीन नियम 2023 महाराष्ट्र |)

See also  A Historic Decision | ऐतिहासिक निर्णय |

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे Click करा.

 

Leave a Comment