Railway New Rules For Waiting Ticket | वेटिंग तिकिटासाठी रेल्वेचे नवीन नियम | आपल्या भारत देशात कडाक्याची थंडी पाहतात भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे जनरल तिकीट घेणारे प्रवासी आता स्लीपर क्लास मध्ये प्रवास करू शकतील असा निर्णय घेण्यात आला आहे परंतु हा निर्णय हा ठराविक काळापर्यंतच असेल त्यामुळे जनरलचे तिकीट काढलेल्या लोकांना सुरक्षित प्रवास करणे सोपे होणार आहे. आता ज्या गाड्यांचे स्लीपर कोच 80 टक्के पेक्षा कमी भरलेल्या असतात त्या ट्रेनची माहिती मागविण्यात आली असून प्रवाशांना प्रवास करताना कोणती अडचण येऊ नये यासाठी रेल्वे त्या सर्व स्लीपर कोच चे रूपांतर जनरल मध्ये करण्याचा विचार करत आहे हिवाळा लागल्यामुळे अनेक प्रवासी स्लीपर कोच ऐवजी एसी कोचते प्रवास करणे जास्त प्रमाणात पसंत करतात असे केल्याने स्लीपर कोच मध्ये प्रवासी कमी आहेत त्यामुळे रेल्वेने एसी कोच वाढवण्यास सुरुवात केली आहे परंतु आता हिवाळ्याच्या हंगामामुळे स्लीपर कोच मधील 80% सीट रिकामे असतात. (Railway New Rules 2023 Maharashtra | रेल्वे नवीन नियम 2023 महाराष्ट्र |)
प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास :
सामान्य टिकट आणि प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे हे पाहता रेल्वेने स्लीपर कोचला जनरल कोचचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्म तिकीट प्रवासांना ट्रेनमध्ये चढण्याचा अधिकार देते यामुळे प्रवाशांनी जास्त तालुक्यातून प्लॅटफॉर्म तिकीट काढले आहे त्या स्थानकावरून भाडे भरावे लागणार भाडे आकारताना प्रवास सुरू केलेले स्टेशन देखील तेच मानले जाईल आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या क्लासचे भाडे देखील द्यावे लागेल ज्यामध्ये तुम्ही प्रवास करणार आहात व तुमची ट्रेन कोणते कानाने चुकले असेल तर टीटीई तुमची सीट पुढील दोन स्टेशन पर्यंत कोणालाही देऊ शकत नाही पुढील दोन स्टेशन पर्यंत तुम्ही ट्रेनच्या आधी पोहोचून तुमचा राहिलेला प्रवास पूर्ण करू शकता परंतु हे लक्षात ठेवा की दोन स्टेशन पर्यंत TTE RAC प्रवाशांना जागा देऊ शकते परंतु तुमच्याकडे फक्त दोनच स्टेशनचा पर्याय आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. (Railway New Rules 2023 Maharashtra | रेल्वे नवीन नियम 2023 महाराष्ट्र |)