Prakash Amte प्रकाश आमटे

Prakash Amte प्रकाश आमटे – जंगली अनाथ प्राण्यांचा आधार डॉक्टर प्रकाश आमटे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हेमलकसा येथील कामाचा चौरेचाळीस वर्षानंतर आता वक्त वृक्ष झाला आहे. डॉक्टर प्रकाश आमटे डॉक्टर मंदा आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गडचिरोली दुर्गम भागात १९७२साली आदिवासी च्या आरोग्यासाठी काम करायला सुरुवात केली हळूहळू हे काम विस्तारत गेले.

Prakash Amte प्रकाश आमटे

आरोग्य सोबतच शिक्षण आदिवासीची उपजीविका आणि वन्यजीव संरक्षण यामध्ये गेली.चार दशकं काम सुरू आहे आमटेंनी प्राण या सोबतच या नात्याला वेगळा आयाम दिला आहे. जंगली प्राण्यांना हाताळू नका असा शासकीय अधिनियम आहे .गेली चार दशकं प्राण्यांची जिव्हाळ्याचं नातं तयार करणारे डॉक्टर प्रकाश आमटे या नियमानुसार कारवाई होत असल्याचे दुःख झालेले आहे.

मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉक्टर प्रकाश आमटे गेली च्या दशकात महाराष्ट्रात गरज चोरीमध्ये अनाथ जंगली प्राण्यासाठी अनाथालय चालवतात १९७३ साली सुरू झालेल्या प्राण्याचा अनाथालयाला १९९१मध्ये “रेस्क्यू सेंटर” ची मान्यता मिळाली जंगली प्राणी आणि माणूस यांच्यात वेगळं नातं जपणारं ठिकाण म्हणून हे “आमटे आर्क ” प्रसिद्ध आहे.

खरंतर रे कसिंस रे कसिंस ऑफ अधिनियम 2009 नुसार जंगली प्राण्यांना जवळून हाताळणी यावर बंदी आहे यासंदर्भात सेंट्रल चूक आहे तो रिटन गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आमटे आर्क ला नोटीस बजावली २००९ मध्ये हा अधिनियम आल्यानंतर अशा प्रकारची ही पहिलीच मोठी नोटीस आहे या निमित्त्याने माणूस आणि जंगली प्राणी यांच्यातील या नात्याचा वेध घेण्यासाठी ह हेमलकसाला दिलेली भेट।

आदिवासींची जीवनशैली स्वीकारून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आहे त्यामध्ये समाधान मानता आनंदाने आयुष्यभर काम केले साधी जीवनशैली हीच ओळख ठेवत आत्मिक समाधान मिळते नाटक पत्नी डॉक्टर मंदा त्याची मोलाची साथ मिळाली नसली प्रभावक्षेत्र असलेल्या भागात काम करत असताना आदिवासी समुदायाच्या विश्वास मिळविण्यासाठी आणि कुष्ठरोग्यांना प्रतिष्ठा मिळवून देताना बाबा आमटे यांचे पुरोगामी विचार मदतीला आले दुर्गम भागात राहून अधिवासांचा नवीन प्रकाश वाटता वाटता दाखविणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे व मग डॉक्टर मंदा आमटे यांची जीवन संघर्ष मांडला गेला

कोरगावकर ट्रस्टच्या माध्यमातून वैदिक शिक्षण पूर्ण झाल्याची आठवण सांगत कोल्हापूरचे दातृत्वाचा माहेरघर असल्याचे ते सांगितले .
कोल्हापूर कॅन्सर सेंटर च्या जो बात सेवा आश्रम या नावाने प्रकल्पाचे घोषणेचे यावेळी डॉक्टर आमटे यांनी नव्या प्रकल्प घोषणा करत वर्षभरात प्रकल्प पूर्ण होण्यासाठी डॉक्टर सुरज व डॉक्टर रेशमा पवार दांपत्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

बाबा व साधना आमटे यांच्या कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन ची स्थापना केली त्यावेळी कुष्ठ रोग याबाबत जनजागृती नसल्यामुळे जवळपास वाळीत टाकल्यासारखे स्थिती होती आमचे बालपणही वन्य प्राणी व गुप्तरोग या समवेत गेले त्या आठवणीत रमले नाहीत मात्र बाबांच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचू लागल्या नंतर कुमार गंधर्व पु ल देशपांडे यांच्यासारखे अनेक व्यक्ती भेट देत होते.

See also  Shawl Manufacturers In India | भारतातील शाल उत्पादक |

त्यामध्ये राजकीय मंडळींचा समावेश नसला तरी अशा व्यक्तींच्या भीतीमुळे लढण्याची उमेद निर्माण झाली मात्र सर्वसामान्य मुलांप्रमाणे आईचे वंशम वाटत होते आमचे शिक्षणामुळे आईची घालमेल होत होती आनंद निर्मित याची दहा ते पंधरा वर्षात त्याला समाजमान्यता मिळत केल्यानंतर परिस्थितीमध्ये बदल झाला.

कुष्ठरोग कार्य

कुष्ठरोग रुग्णासाठी डॉक्टर मिळत नसल्याने आम्ही दोघा भावंडांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षणानंतर मनाची ओळख होऊन ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि विवाह बंदरांमध्ये झाले त्यानंतर बाबा चे कार्य पुढे नेण्यासाठी सरकारी दरबारी अनेक अर्ज विनंत्या केल्या लोकोपयोगी काम असूनही सरकारी बाबूंच्या दप्तर दिरंगाईचा अनेक वेळा आला याच काळात आदिवासी व्यक्तीवर उपचार करताना आलेल्या आठवणीचे कर्जत त्यांनी कसा विश्वास संपादन करता आलेल्या अडचणी चा मागोवा घेतला परंपरेतून बाहेर काढण्याचे आव्हान होते हे आव्हान अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पूर्ण केले.

मंदा आमटे सांगतात या नवऱ्याने त्यांच्या पत्नी साठी कधीही साडी खरेदी केली नाही की कधी कुठला दागिना आणला नाही. पत्नीने देखील नवऱ्याकडे याबाबत कधीच कुठलीच तक्रार केली नाही उलट हे दोघे एकमेकांच्या साथीने स्वतःच्या आणि इतर शेकडो आदिवासींच्या आयुष्याचा प्रवास अधिक सुंदर बनत गेली ही कथा आहे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर मंदाकिनी आमटे यांची सहचारिणी ३७०भागाचा टप्पा पार केल्यानंतर कलर मराठी या वाहीनी वर दाखविलेल.

डॉक्टर मंदाकिनी ची झालेली पहिली भेट नंतर दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर आपल्यापेक्षा वयाने मोठा असणारा मुलीची पत्रिका सगळ्या गोष्टीला बाजूला सर्व बांधवांना कुष्ठरोगी आलेल्या लग्नाचा बार या सगळ्यात आठवणीचा पट डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर मंदाकिनी आमटे रसिकांसमोर येणार आहेत समाजसेवेचे व्रत हाती घेतलेल्या असामान्य जोडीची कथा या मध्ये आहे.

हेमलकसात आलो तेव्हा लोक आम्हाला हेमलकसाची राम-सीता म्हणायचे रामायणातील राम सीता वनवासात गेले तेव्हा तिला खूप कस्तुरी मुलगा झाला पण हेमलकसा झालेल्या या शिक्षेने कशाचाच मधला नाही आपल्या पत्नीबद्दल डॉक्टर प्रकाश आमटे सांगतात या कतृत्ववान जोडीचा प्रवास गेल्या पाच दशकात वाढलेली त्यांची लोक बिरादरी सुमारे दीडशे प्राण्याबरोबर त्यांचा कुटुंब कबिला या सगळ्यांविषयी ही जोडी आज आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नाव करी आहे.

डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आपल्या जीवन काळात जरी मध्ये जे चालू आहे ते संपूर्ण पारदर्शकता जगापुढे आहे गडचिरोली मध्ये चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी होऊन ठरविण्याचा हालचालींना वेग येत असताना दारूबंदीच्या बचावासाठी ज्येष्ठ समाजसेवक तथा लोकबिरादरी प्रकल्प प्रकल्पाचे संचालक डॉक्टर प्रकाश आमटे पासून गडचिरोली जिल्ह्याची दारू बंदी कायम ठेवावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली होती या पत्रात ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांनी म्हटले आहे की जनतेच्या हितासाठी दारुबंदी असणे गरजेचे आहे दारूबंदीला माझे समर्थन असून राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायम ठेवावी गडचिरोली जिल्ह्यात 1993मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली.

See also  Baba Amte बाबा आमटे

शासकीय दारूबंदी नंतर गावागावातील संघटनांनी पुढाकार घेऊन गावात दारुबंदी लागू केली जिल्ह्याचे दारूबंदीचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे महाराष्ट्र शासनाने कोणत्याही परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी उठून नाही उलट दारू मुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी अधिक प्रबळ कृती करावी चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदीची 2015 मध्ये झालेल्या सिमे वरून गडचिरोली जिल्ह्यातील अवैध दारू येणे थांबले आहे म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी अजिबात कुठूनही याउलट येथे देखील गरसुळी सारखी दारू मुक्ती ची यशस्वी अभियान शासनाद्वारे सुरू करण्यात यावे अशी मागणी लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक डॉक्टर प्रकाश आमटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली.

समाजसेवक विरुद्ध राजकारणी

दारूबंदीच्या मुद्द्यावरून सध्या समाजसेवक विरुद्ध राजकारणी असा सामान्य पडत असल्याचे दिसून येत आहे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठल्या संत पदाचे मंत्री तथा काँग्रेसचे नेते विजय पवार आग्रही आहे त्यासाठी त्यांनी समितीची स्थापना केली आहे त्यांच्या समर्थनाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धर्मात बाबा आमचे ते त्यांच्या दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभंग बांगर यांचे पुत्र डॉक्टर आनंद बंग हे सांगत होते.

गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात बाबा आमटे यांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे त्यांच्या वारसा पुढे चालविणाऱ्या डॉक्टर प्रकाश आमटे आणि हेमलकसा या दुर्गम भागासाठी आदिवासींसाठी केलेल्या कार्याची ओळख सर्वांना आहे त्यांच्या जीवनावर त्यांचा कार्य व त्यांच्या प्रवासावर तयार करण्यात आलेला प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो हा चित्रपट येत्या प्रदर्शित प्रदर्शित झाला होता या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या कुटुंबाशी केंद्रीय गेल्या 40 वर्षांपासून मित्र असलेले अभिनेता नाना पाटेकर यांच्या चित्रपट डॉक्टर प्रकाश आमटे यांची भूमिका करत आहे

या चित्रपटाचा संगीत ध्वनिफीत अनावरण नुकतेच मुंबई येथे झालं होतं यावेळी सर्व कलाकारांबरोबर खूप डॉक्टर प्रकाश आमटे व मंदा आमटे हेही उपस्थित होते या चित्रपटाची निर्मिती समृद्धी पोरे यांनी केली आहे.

त्याचप्रमाणे आले आयुष्याचे सकारात्मक बदल घडवले तसेच व त्यासाठी नाना पाटेकर यांनी व्यक्त केले आहे डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई यांचे हेमलकसा मधील आयुष्यभर घेतल्या नंतर वाटलं की आपण आपला आयुष्य अक्षरशः वाया घालवलं गेली चाळीस वर्ष हे दोघे कसलाही तक्रार न करता सगळ्या अडचणींवर मात करत कशामध्ये आनंदाने जगतात. त्यांना असं त्यांना बघून आयुष्य कसं असतं याची खऱ्या अर्थाने जाणीव होते त्यांच्या आयुष्यावर बनलेला डॉक्टर प्रकाश आमटे द रियल हिरो या चित्रपटात प्रदूषण भूमिका साकारताना काही दिवस होईना हेमलकसा मध्ये जाऊन त्यांचे आयुष्य जगता आलं असं सांगत होते.

See also  National Health Mission Bhandara | राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा पद भरती

या चित्रपटातील चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की म्हणतात आईच्या भूमिका साकारणं हे आव्हानात्मक होतं शिवाय ही एक मोठी जबाबदारी होती ही जबाबदारी पेलताना माझ्यातील माणूसपणाची मला नव्याने जाणीव झाली .हा चित्रपट हा प्रेक्षक बघणार तेव्हा त्याच्या मनात आयुष्याबद्दलची सकारात्मक आशा निर्माण होईल ना त्यावर विश्‍वास अधिक दृढ होईल आणि प्रत्येकाच्या हृदयात माणुसकीची भावना उजळून निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आपल्या आयुष्याबद्दल चित्रपट बघितल्यानंतर मनात काय भावना होत असे हे विचारल्यावर डॉक्टर प्रकाश आमटे म्हणाले नाना आणि आमच्या चाळीस वर्षापासून संबंध आहे हे माझा भाऊ आहे तो मला खूप जॉब लागतो त्यामुळे त्याने अतिशय सहजपणे मी ही भूमिका साकारली आहे आम्ही जे करतोय ते फार काही महान कार्य नाही ही आमची सामाजिक जबाबदारी आहे असे आम्ही मानतो आपण कायम आयुष्य जगत आलो या त्यामुळे आपल्याला या साध्या आयुष्याचा लोकांमुळे एवढा परिणाम होतो.

ही भावना मनाला आनंद देणारी आहे तर डॉक्टर मंदाकिनी म्हणाल्या की हा चित्रपट एका चित्रपट मोसात बघतात असताना बरेच प्रसंग आपण परत जगतोय असं वाटते. या सर्व गोष्टी कधीकाळी आपण प्रत्यक्षात जीवनात अनुभवले होते आणि आता चित्रपटाच्या निमित्ताने त्या पुन्हा अनुभवायला मिळत आहे याचा प्रत्यय आला.

या जंगलातील अतिदुर्गम भागात दळणवळण साधना संवादाची माध्यमं आणि कोणतीच सोय सोय उपलब्ध नसताना डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची सुरुवात केली .हेमलकसाला 1973 साले लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला तेव्हा तेथील आदिवासी भूक ,अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते.

या जंगला पलीकडचं जग त्यांना माहिती नव्हतं शिक्षणाअभावी असलेल्या आज्ञा नक्षलवादी भाग, पोलीस अत्याचार शहरीकरणाचा वाराही तेथे पोहोचला नाही असं जीवन तेथील आदिवासी लोक जगत होते त्यांना आरोग्य शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मुख्य प्रवाहात आणणे हे काम तेवढं तेवढं आव्हानात्मक होतं.

अंधाराकडून उजेडाकडे झालेल्या प्रवासाची संपूर्ण श्रेय लोक बिरादरी प्रकल्पाचे विलक्षणी या प्रयत्नांना आहे व्रतस्थ समाजसेवी बाबा आमटे समाजसेवेचे व्रत स्वीकारले . Prakash Amte डॉक्टर प्रकाश आमटे व त्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमची तिसरी पिढी व एकूण हेमलकसा मधील एक विलक्षण जीवनप्रवासाचे या साऱ्यांच्या जबरदस्त इच्छाशक्ती चे दुर्गम डॉक्टर प्रकाश आमटे द रियल हिरो हा मराठी चित्रपट काढला.

Leave a Comment