Abha Card Registration Online 2022 | आभा कार्ड रजिस्ट्रेशन ओनलाईन २०२२ .

गरजू व शेतकरी बांधवांसाठी आरोग्य विभागाकडून एक नवीन कार्ड ची सुरुवात करण्यात आली आहे. ( Modi government )
साध्या भाषेत सांगायचे झाल्यास हे कार्ड आरोग्य संबंधित पूर्ण माहिती ही डिजिटल रूपात साठवून ठेवणार आहे . ज्यावेळी या कार्डाची नोंदणी केली जाते त्यावेळी आजार व त्यावरील उपचार याची माहिती तुमच्याकडून घेतली जाते. आबा कार्ड याचा अर्थ होतो आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (Abha) . हे कार्ड शेतकरी बांधवांसाठी व गरजू लोकांसाठी खूप महत्त्वाचे आहे कारण याने त्यांच्या असणाऱ्या आजारामध्ये खूप आर्थिक मदत होणार आहे. या कार्डमुळे कोणतीही व्यक्ती देशांमध्ये कुठल्याही ठिकाणी आजारावर उपचार घेऊ शकते .

कार्ड कशे काढलं .हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .

See also  Padvidhar Umedavaranna Milnar Nokri |पदवीधर उमेदवारांना मिळणार नोकरी|Job Vacancy| नोकरी ची संधी|

Leave a Comment