Pradhanamantri Swaadhar Yojana 2022 | प्रधान मंत्री स्वाधार योजना २०२२ :-
एका गोष्टी फक्त प्रधानमंत्री स्व निधी योजना महाराष्ट्र 2022 नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र शासनाने पुरस्कृत प्रधानमंत्री स्वनिधी ही योजना राबवण्याचा संकल्प घेतला आहे ही योजना पथविक्रेत्यांसाठी राबवण्यात येत आहे. कोरोना काळात ज्या पथ विक्रेत्यांनी आपल्या मालाची विक्री केली त्यांना अर्थसहाय्य म्हणून दहा हजार रुपये कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या योजनेला खूप छान प्रतिसाद मिळाला. आता त्याच योजनेअंतर्गत पथ विक्रेत्यांना आर्थिक सहाय्य म्हणून 20000 रुपये आणि 50000 हे आणखी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणे या योजनेचा उद्देश आहे.