Pradhanamantri Swanidhi Yojana 2022 | प्रधान मंत्री स्वानिधी योजना २०२२

Pradhanamantri Swanidhi Yojana 2022 | प्रधान मंत्री स्वानिधी योजना २०२२ :-

प्रधानमंत्री स्व निधी योजनेच्या लाभाचा तपशील पदवी करते हे एक वर्षाच्या परतफेड मदतीसह दहा हजार रुपये कर्ज घेण्यास व त्याची परतफेड दरमहाप्त्यांनी करण्यास पात्र असतील आधी घेतलेल्या कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर नवीन कर्ज घ्यायचे असल्यास त्या लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात वीस हजार रुपये इतके कर्ज दिले जाईल त्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन पोर्टलवर जाऊन नवीन अर्ज करावा लागेल व तसेच दुसऱ्या टप्प्यातील कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर लाभार्थ्यांना परत कर्ज हवा असेल तर त्यांच्यासाठी आणखी एक तिसरा टप्पा म्हणून 50 हजार रुपये इतके नवे कर्ज मिळू शकेल परंतु त्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल ओला धरण विहित कालावधी त कर्जफेड केल्यास सात टक्के व्याज अनुदान मिळण्यास ते पात्र राहतील तसेच त्यांनी डिजिटल माध्यमातून व्यवहार केला तर ते कॅशबॅक सुविधा पात्र राहतील.
स्व निधी योजनेचे काही उद्दिष्टे.
1.पथ विक्रेत्यांना मदतीचा हात म्हणून रक्कम आता 20000 रुपये आणि 50000 रुपये या आणखी पुढील कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणे
2.लाभार्थ्यांना नियमित परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे
3. लाभार्थ्यांना डिजिटल व्यवहार करत असेल तर त्यांना सुद्धा प्रोत्साहन देणे
प्रधानमंत्री सो निधी योजना चा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे व अटी शर्ते लागू
दिनांक 24 मार्च 2020 व त्या पूर्वीचे पथ विक्रेते
व त्यांनी प्रदान केलेले विक्री प्रमाणपत्र/ ओळखपत्र असलेले पद विक्रेते
कॅटेगिरी A: ज्या विक्रेत्यांनी कोरोना काळात विक्री केली नाही आणि ते पूर्ण झाल्यानंतर विक्री सुरू केली आहे व त्यांना महानगरपालिका किंवा नगर पथविक्रेते समितीने शिफारस पत्र जारी केले आहे अशा प्रकारचे पथ विक्रेते शहराच्या जवळपास किंवा ग्रामीण भागातील पतविक्रेते नगरपालिका क्षेत्रामध्ये पत विक्री करतात आणि त्यांना महानगरपालिका किंवा नगरपालिका या समितीने शिफारस पत्र जारी केले आहे असे पथविक्रेते  आहेत.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.