Post Office Franchise | पोस्ट ऑफिस फ्रेंचाइजी

Post Office Franchise मित्रांनो आता पोस्ट चे काम फक्त पत्र किंवा वस्तू पोहोचणे पुरते मर्यादित राहिलेले नाही तर लोकांच्या पैशांना सुरक्षित आणि चांगले रिटर्न मिळवून देण्याचेही ते एक मोठे साधन बनलेला आहे भारताचे पोस्ट ऑफिस नेटवर्क जगामधील सर्वात मोठे नेटवर्क आहे भारतामध्ये सध्याच्या घडीला सुमारे 1.55 लाख पोस्ट ऑफिसेस आहेत. परंतु अजूनही भारतातील काही भागांमध्ये पोस्ट ऑफिस पोचू शकले नाही या समस्येवर मात करण्यासाठी भारतीय पोस्ट विभागाने पोस्ट ऑफिस फ्रेंचायसी योजना सुरू केलेली आहे जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करता येणार आहे.

तुमच्या साठी एक उत्तम पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस ची फ्रेंरॅंचाईजी मिळ हा पर्याय तुमच्याा करता दरमहा लाखोंची सुनिश्चित कमाई देखील करून देऊ शकतो.

प्रधानमंत्री घरकुल योजना ऑनलाइन लिस्ट 2023.

काय करावे लागेल?

मित्रांनो जर आपल्याला पोस्ट ऑफिस ची फ्रॅंचाईजी योजना घ्यायची असेल तर तुम्हाला अगदी कमी गुंतवणुकीमध्ये योग्य पैसा कमवण्याची ही एक चांगली संधी आहे तुम्ही किमान पाच हजार रुपये खर्च करून पोस्ट ऑफिस च्या या स्कीम चा लाभ घेऊ शकता India Post इंडिया पोस्ट या पोस्ट ऑफिस च्या वेबसाईटवर जाऊन तेथील सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हालाही फ्रॅंचाईजी मिळवण्याकरता दोन पर्याय उपलब्ध आहेत यातील पहिला पर्याय म्हणजे त्यांच्या याची आउटलेट सुरू करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे पोस्टल एजंट बनणे ज्या ठिकाणी टपाल सेवेची मागणी आहे परंतु तेथे पोस्ट ऑफिस उघडणे शक्य नाही अशा ठिकाणी त्यांचा द्वारे औटलेट्स उघडता येतात. त्याच वेळी पोस्टल एजंट ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात टपाल तिकिटे तसेच स्टेशनरी सुद्धा विकू शकतो.

Pratibha Joshi Age,biography,Birthdate,instagram, family & More

पात्रता काय असावी?

भारताच्या कोणत्याही नागरिकास पोस्ट ऑफिस ची फ्रॅंचायजी घेता येऊ शकते याकरता तुम्हाला आवश्यक पात्रते मध्ये तुमचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे आणि कमीत कमी तुम्ही आठवी शिकलेले असावे कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून आठवी उत्तीर्ण झालेली व्यक्ती पोस्ट ऑफिस फ्रेंचाइजी उघडू शकणार आहे याकरिता पाच हजार रुपये सेक्युरिटी म्हणून जमा करावे लागणार आहेत तुम्ही केलेल्या कामानुसार टपाल विभाग तुम्हाला कमिशन सुद्धा देईल पोस्ट ऑफिस तुमच्या परिसरात खूप दूर असेल तर तिथल्या सेवांना मागणी असेल तर तुम्ही कमिशन मधून दरमहा लाखो रुपये कमवू शकता.

See also  Post Office Result 2023 | पोस्ट ऑफिस निकाल 2023

अर्ज कसा कराल?

 

Leave a Comment