India Post Franchise | भारतीय डाक फ्रांचायजी

पोस्ट ऑफिसचे फ्रेंचाइजी India Post Franchise घेण्याकरता तुम्हाला इंडिया पोस्ट www.indiapost.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल अर्ज करण्याकरता तिथे लिंक उपलब्ध करून दिलेली आहे लिंक वर क्लिक करून आपण पोस्ट ऑफिस ची फ्रॅंचाईजी स्कीम फॉर्म डाऊनलोड करू शकणार आहात त्यानंतर फॉर्म भरून झाल्यानंतर सबमिट करावा लागेल ज्या लोकांचे अर्ज निवडले जातील त्यांच्याशी पोस्ट ऑफिस मजेत टपाल विभाग एक करार करेल यानंतर तुम्ही स्वतः लोकांना पोस्ट ऑफिस सेवा देऊ शकणार आहात.

India Post Franchise हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करुन सांगा.

अर्ज करण्याकरता येथे क्लिक करा