पोस्ट ऑफिस निकाल 2023
नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो पोस्टाच्या विभागाकडून पोस्टाचा निकाल हा जाहीर झालेला आहे. मित्रांनो पोस्टाची जी लिस्ट लागते त्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी विसरू नका.
मित्रांनो काही दिवसांपूर्वीच उमेदवारांनी यासाठी अर्ज केले होते. पोस्ट विभागातल्या एकूण 12,228 जागासाठी ही भरती जाहीर करण्यात आली होती .
मित्रांनो आता याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. या भरतीमध्ये दहावीच्या गुणांवर निवड केल्या जाते. अनेक उमेदवारांनी यासाठी अर्ज केलेले होते आता त्यांची प्रतीक्षा खतम झालेली आहे कारण याचा रिझल्ट हा लागलेला आहे. यासाठी कोणतीही परीक्षा नव्हती याची निवड फक्त दहावी मध्ये मिळालेल्या गुणांवर होते.
तर मित्रांनो पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा रिझल्ट पाहू शकता आणि तुमचे नाव त्यामध्ये आहे किंवा नाही हे चेक करू शकता . ज्या विद्यार्थी मित्रांचे नाव त्यामध्ये असेल त्यांनी लवकरात लवकर आपले कागदपत्र हे सबमिट करायचे असतात. त्यामुळे हे लवकर पाहणे गरजेचे आहे कारण यासाठी ठराविक कालावधी असतो. धन्यवाद !