Panchayat Samiti Yojana Online Yadi मित्रांनो आपल्या पंचायत समितीमार्फत विविध अशा योजना राबविल्या जात असतात तर या योजनांची माहिती आपल्याला मिळत नाही या लेखामध्ये आम्ही आपल्या पंचायत समिती द्वारे कोणाकोणाला लाभ मिळाले याची यादी आपल्या मोबाईलवर एका मिनिटांमध्ये पाहू शकता याची माहिती देणार आहोत पंचायत समिती मध्ये किती निधी मंजूर झाला आणि काम कुठपर्यंत आले आहेत याची माहिती आपण बघणार आहोत आपल्या पंचायत समिती द्वारे च्या लाभार्थ्यांना लाभ मिळाल आहे अशा लाभार्थ्यांची यादी आपल्या मोबाईलवर आपण पाहू शकणार आहात.
Panchayat Samiti Yojana Online Yadi पाण्याकरता काय करावे लागेल?
पंचायत समिती लाभार्थी यादी बघण्याकरता आपल्याला काही स्टेप्स फॉलो करावे लागणार आहेत.
- यामध्ये सर्वप्रथम आपण nrega.nic.in या ऑफिसियल वेबसाइट वर जावे लागणार आहे.

- वेबसाईट वर गेल्यानंतर आपल्याला Grampanchayat या ऑप्शनला क्लिक करावे लागेल.

- त्यानंतर आपल्याला जनरेट रिपोर्ट Generate Reports या ऑप्शनला क्लिक करावे लागेल.

- यानंतर आपले राज्याचे नाव निवडा.

- हे निवडून झाल्यानंतर आपल्याला कोणत्या वर्षाची योजना बघायचे आहे ते वर्ष सिलेक्ट करा आपला जिल्हा निवडा आपला ब्लॉग निवडा आणि नंतर आपल्या ग्रामपंचायतीचे नाव निवडा त्यानंतर Proceed या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला R5 IPPE मधल्या List Of Work यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्ही कामाचा वर्ग स्टेटस आणि Financial Year निवडायचे आहे वर्ष निवडणूक झाल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायत समिती मध्ये किती योजना आल्या होत्या आणि त्या कोणाला मिळाल्या त्याचा निधी कसा वितरित झाला याची सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.
Panchayat Samiti Yojana Online Yadi हा लेख तुम्हाला कसा वाटला? नक्की कमेंट करा आणि हो आमच्या शेतकरी या ब्लॉगला अवश्य भेट द्या शेतकऱ्यांविषयी नवीन नवीन योजना व शेती विषयी माहिती या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल.
पंचायत समिती योजनांची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.