SBI PO Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेत प्रोफेशनरी ऑफिसरच्या 1673 जागांसाठी भरती

SBI PO Recruitment 2022 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोफेशनरी ऑफिसर म्हणजेच पीओ (PO) या पदाकरिता 1673 जागांकरिता भरती निघाली आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.

पदाचे नाव

प्रोबेशनरी ऑफिसर

एकूण जागा 1673

जागांचा तपशील

SC 270 ST 131 OBC 464 EWS 160 GEN 668

Total 1673

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही शाखेतील पदवी (उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षात असेल किंवा सेमिस्टर मध्ये असेल, तर ते देखील अर्ज करू शकणार)

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

वयाची अट

1 एप्रिल 2022 रोजी 21 ते 30 वर्ष (एससी एसटी करिता पाच वर्षे सूट व ओबीसी करिता तीन वर्ष सूट)

फी

जनरल / ई डब्ल्यू एस / ओबीसी करिता 750

एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी करिता फी नाही

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख

12 ऑक्टोबर 2022

परीक्षा

पूर्व परीक्षा 17 ते 20 डिसेंबर 2022

मुख्य परीक्षा जानेवारी / फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट येथे पहा

जाहिरात येथे पहा

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करून करा

 

See also  Facebook Marketplace | फेसबुक मार्केटप्लेस |

Leave a Comment